दिल्लीतील रामलीलामध्ये यंदा रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्यासोबत ३० फूट उंच झुरळाच्या पुतळ्याचेही दहन करण्यात येणार आहे. पीतमपुरा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या रामलीलेतून...
भारताचे एटर्निं जनरल आर. वेंकटरमणी यांनी पत्रकार निखिल वागळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्याविरोधात फौजदारी न्यायालयीन अवमानाची कारवाई...
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सर्व्हिस रायफलसह एक विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) बेपत्ता झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. बशीर अहमद (वय ५५) असे बेपत्ता अधिकाऱ्याचे...
जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन बालकांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील वाडी फाट्याजवळ भरधाव मालमोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने...
मसाल्यांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली आहे. मसाल्यांमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंगांचा वापर, हानिकारक घटकांची भेसळ...
सर्वोच्च न्यायालयावर कोणालाही दबाव आणता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. सर्वोच्च न्यायालयाच्या...
महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेवरून (SIR) सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आयोगाकडे चार आठवड्यांच्या आत उत्तर मागितले...
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्कराने ड्रोन युद्धासाठीची तयारी अधिक व्यापक करण्यावर भर दिला आहे. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्यावर हल्ला करणे आणि शत्रूची...
धर्मांतर केल्यानंतर व्यक्तीला तिच्या पूर्वीच्या सामाजिक वर्गाच्या आधारे आरक्षणाचा लाभ आपोआप मागता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तामिळनाडू सरकारने इस्लाम स्वीकारलेल्या...
दिल्लीतील १० ऑक्टोबरच्या आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि...