शास्त्रीय संगीतापासून ते भजनांपर्यंत सर्वत्र गायकांच्या साथीला आढळणाऱ्या पेटीला आता मुंबईतील ओमकार अग्निहोत्री याने नवे स्वरूप दिले आहे. या नव्या स्वरूपाला ओमकारने रेझोनियम असे...
लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्याकरता सरकारने आता खासगी रुग्णालयांना देखील परवानगी दिली आहे. मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांना आता लसीकरण केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त ट्वीट करताना वन्यजीवांच्या सुरक्षित अधिवासासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला आहे. त्याबरोबरच वन्यजीवांसाठी काम करणाऱ्यांना मोदींनी अभिवादन...
ओटीटी वाहिनी असलेल्या ऍमॅझॉन प्राईम या वाहिनीवरून तांडव ही वेबसिरीज प्रसारित झाली होती. मात्र यातील काही दृश्यांमुळे ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यावरूनच...
विविध कारणांवरून गेला काही काळ सातत्याने वादात असणारी अभिनेत्री कंगना रनौत हीने मुंबईत शिवसेेनेकडून धोका असल्याने मुंबईतील खटले हिमाचल प्रदेशात हलवण्याची मागणी केली आहे....
'एकटा देवेंद्र काय करणार' असा प्रश्न पडलेल्यांना गेल्या दोन दिवसात लक्षात आले असेल, आमचे नेते देवेन्द्रजी एकटेही यांना पुरेसे आहेत. असे ट्विट करत भाजपा...
अकादमिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या लाटेक् आज्ञावलीचे प्रशिक्षण आता मराठीतही उपलब्ध असणार आहे. या प्रशिक्षणाच्या भाषांतरीत आवृत्तीचा समावेश राजभाषादिनाच्या मुहूर्तावर करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगावचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोविड-१९ विरोधातील लसीचा पहिला डोस आज घेतला. आजपासून भारतात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५-५९ वयोगटातील सहाव्याधी व्यक्तींनाही लस मिळणार आहे....
भारत आणि इंग्लंड यांच्यातले तीन एक दिवसीय सामने महाराष्ट्रात होणार आहेत. महाराष्ट्रातील कोविडची परिस्थिती बघता या तिन्ही सामन्यांवर अनिश्चिततेचे सावट होते. पण अखेर हे...