23.4 C
Mumbai
Sunday, January 18, 2026
घरविशेष

विशेष

स्वरभास्करांची जन्मशताब्दी साजरी होणार

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी आकाशवाणीतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मुंबईत दोन दिवसांच्या...

अझरबैजान-अर्मेनिया संघर्षाचा इतिहास (भाग १)

२०२० मध्ये अझरबैजान आणि अर्मेनिया ह्या दोन सोविएत महासंघातून वेगळ्या झालेल्या देशांमध्ये नगोर्नो-काराबाख ह्या प्रांतात संघर्षाला सुरवात झाली आणि पुन्हा एकदा समाजवादी व्यवस्थेमधील त्रुटींवर...

आधुनिक तंत्रज्ञानाला ‘ना-ना’

जग आधुनिकतेच्या वाटेवर धावत असताना तंत्रज्ञानाला विरोध करत डिजीटल युगात आदिम युगाचा पुरस्कार करण्याची अहमहमिका काँग्रेस, डावे तसेच तथाकथित पुरोगामींमध्ये लागलेली आहे. २०१४ पासून...

ताडोबात दिसला दुर्मीळ काळा बिबट्या

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात टायगर सफारी करत असताना वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अनुराग गावंडे यांना दुर्मीळ अशा काळा बिबट्याचे दर्शन तब्बल दोन वेळेला...

मुंबई लोकल बंद पण महाविद्यालये सुरु?

मुंबईत १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाविद्यालये ५०% क्षमतेवर सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नियमित वर्ग आणि...

भारतासाठी मास्टर ब्लास्टरची पुन्हा बॅटिंग!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या मायदेशासाठी पुन्हा एकदा बॅटिंग करायला मैदानात उतरला आहे. यावेळी मैदान मात्र बावीस यार्डाचे क्रिकेटचे नसून हे मैदान ट्विटरचे...

टाटा बनवणार भारतातील पहिले लष्करी विमान

टाटा ग्रुप भारतातील पहिले खाजगी कंपनीने बनवलेले लष्करी विमान बनवणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' ला देखील बळ मिळेल. याचबरोबर भारताचा संरक्षण...

धरणांच्या वाढत्या वयाची समस्या

धरणं आणि तलाव यांच्यामार्फत आपल्या भविष्यातील पाण्याच्या गरजा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते. मात्र, अभ्यासातून असे लक्षात येत आहे, की ते आपल्या जल संरक्षिततेला...

पंजाब मेल दिल्लीत थांबलीच नाही

दिल्लीकडे येणारी पंजाब मेल अचानक रेवाडी कडे वळवण्यात आली. त्यावरून गहजब उडाल्यानंतर रेल्वेने या प्रकाराला तांत्रिक अडचण म्हटले आहे.  “काही तांत्रिक अडचणीमुळे ही गाडी वळवावी...

देशद्रोह्यांचा एल्गार

एल्गार या शब्दाचा अर्थ निकराची लढाई किंवा जोरदार हल्ला असा होतो. आता स्वतंत्र भारतात हा एल्गार कशासाठी होतोय? हा प्रश्न खरंतर विचारायचा अधिकार आपल्याला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा