महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर या सर्वांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर करण्याच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग असलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आज विशाखापट्टणमला पोहोचली...
एकीकडे कोरोनाने जवळची माणसं हिरावली तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणाने त्यांचं शेवटचं दर्शनही घेणे कुटुंबाचा नशीबी आले नाही. ही दुर्दैवी कहाणी आहे, तनाळकर आणि घोडके...
येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या सर्वांना २४ एप्रिलपासून आपल्या...
कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून ठेवला जात आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोव्हिड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे इतर रुग्णांची...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अवघ्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पत्र लिहिलं आहे. रेमडेसिव्हीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी...
एसटीच्या फेऱ्या कमी होणार असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच या एसटीच्या फेऱ्या असतील, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. तर सध्या जिल्ह्यांतर्गत आणि...
व्हॉट्सऍप्पच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा तपास करण्याच्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी फेसबूक आणि व्हॉट्सऍप्पची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली असून या प्रकरणात त्यांना...
संपूर्ण देशात कोरोनाचे तांडव चालू असताना लसींबाबत अत्यंत आश्वासक आणि दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून समोर आली आहे. ज्या लोकांनी भारतातील कोविड-१९ वरील लसींचे...
सध्या देशात कोरोनाचे तांडव चालू आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यात आता केंद्राने १९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी रेमडेसिवीर औषधाची...
माकप नेते सीताराम येचुरी यांना पुत्रशोक झाला. आशिष येचुरी यांचे कोरोनावरील उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. आशिष यांच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते....