गोरेगावच्या नेस्को आणि वांद्रे येथील बीकेसी कोविड केंद्रावर आज सकाळीच नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. गोरेगावच्या केंद्रावर तर दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत....
बहुचर्चित मेळघाटच्या वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमरावती...
देशभरात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश...
लग्न समारंभात कोव्हिडसंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याने वऱ्हाडींची वरात काढणाऱ्या कलेक्टरचं निलंबन करण्यात आलं आहे. त्रिपुरातील आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी लग्नात घुसून वऱ्हाडींवर कारवाई...
भारतात सध्या कोविडने हाहाकार माजवला आहे. दररोज वाढत्या रुग्णांमुळे देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. भारताला जगभरातून विविध वैद्यकिय मदत पाठवली जात आहे. त्यापैकीच युकेने...
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स संघाने सनराईजर्स हैदराबाद संघाचा ७ गडी राखून विजय मिळवला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत विजयासाठी ठेवलेले १७२...
महाराष्ट्र राज्य हे भारताची कोरोना कॅपीटल बनले आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. ही परिस्थिती बघुनच महाराष्ट्र सरकारने राज्यात लाॅकडाऊन लागू केला...
रा.स्व. संघाचे कार्यकर्ते असलेले नारायण दाभाडकर यांनी प्राणांची दिलेली आहुती हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. स्वतःच्या जीवाचा विचारही न करता एका गरजवंताला...
सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय हा भारत सरकारने घेतला आहे. गृह विभागाने या संबंधीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूनावाला...