महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी सरकार कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यात लवकरच लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. याला भाजपाच्या अनेक नेत्यांनी विरोध...
केडीएमसीत काल कोरोनाचा उद्रेक झाला. वर्षभरातून पहिल्यांदाच एका दिवसात १२४४ रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शुक्रवार २ एप्रिल रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत एक अनोखा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत नवी मुंबई पोलीसांनी कारवाई करत जप्त केलेला...
महाराष्ट्रात शनिवारी कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट झाला आहे. शनिवारी महाराष्ट्रात चोवीस तासात झालेली रुग्णवाढ ही आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर राजधानी मुंबईनेही कोविड रुग्णवाढीच्या बाबतीत...
मोदी सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या खाण व खनिज विकास आणि नियमन विधेयकामुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात संसदेत या...
महाराष्ट्रातील पहिले ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे विद्यार्थी कोणत्याही मुल्यमापनाविना पुढच्या इयत्तेत जाणार आहेत....
यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील. यानंतर मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख...
संपूर्ण भारतीय बनावटीच्या कू मध्ये सिलिकॉन व्हॅलीतून गुंतवणुक करण्यात आली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील नवल रविकांत आणि बालाजी श्रीनिवासन यांनी ही गुंतवणुक करण्याचे ठरवले आहे.
गेल्याच...
राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे...
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणं दिसत...