28 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरविशेषउद्धव ठाकरेंना २० देखील जागा गाठत्या आल्या नाहीत, राज्याला तोंड दाखवू नये!

उद्धव ठाकरेंना २० देखील जागा गाठत्या आल्या नाहीत, राज्याला तोंड दाखवू नये!

भाजपा जेष्ठ नेते नारायण राणेंची टीका

Google News Follow

Related

राज्यात महायुतीची घोडदौड सुरूच असून मविआचा सुपडासाफ होत असल्याचे चित्र आहे. महायुती २२० तर मविआ केवळ ५२ जागांवर विजयी होणार असल्याचे दिसत आहे. यावरून भाजपाचे जेष्ठ नेते नारायण राणे यांनी मविआच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

नितेश राणे आणि निलेश राणे यांना समन्वय साधून यांनी तिकिटे दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नारायण राणे यांनी आभार मानले. मविआवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे हे २० जागांवर सुद्धा विजयी मिळवू शकत नाहीत, हे पहिल्यापासूनच बोलत होतो. १९ वर ते आता आहेत.

ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला तोंड दाखवू नये, संजय राऊत यांना तर आणूच नये. आता यांचे तोंड काळे झाले आहेत. मविआच्या नेत्यांना आता त्यांची लायकी समजलेली आहे, असे राणे म्हणाले.

हे ही वाचा : 

“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवर जनतेचा विश्वास बसलाय”

राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी!

राऊतांची रडारड; म्हणे निकालाचा कौल जनतेचा नसून लावून घेतलेला

राज्यात आता ‘अल्लाह हु अकबर’ नाहीतर ‘जय श्री राम’चा नारा!

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा