28.5 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरराजकारणकिरण शेलार यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या

किरण शेलार यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या

आमदार अतुल भातखळकर यांचे आवाहन

Google News Follow

मुंबई पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण शेलार यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहन भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

शेलार यांच्या प्रचारार्थ आज आमदार अतुल भातखळकर यांनी कुर्ला विधानसभेत पदवीधर मतदार आणि तरुणांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी किरण शेलार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, तरुण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी बोलतना आमदार भातखळकर म्हणाले, आपल्याला मतदारांपर्यंत पोहचून त्यांना त्यांच्या मतदार केंद्रावर घेऊन जाण्याची जबाबदारी कुशलतापूर्वक निभवायची आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांना संपर्क साधावा. नियोजनपूर्वक सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उमेदवार किरण शेलार यांचेही भाषण झाले.

हे ही वाचा:

उबाठा आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल!

ईव्हीएम हॅकचे खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधी, आदित्य ठाकरेंनी माफी मागावी

मुंबईतील ६० हॉस्पिटलांना धमकीचे ईमेल!

बकरी ईदला लज्जास्पद कृत्य, बळीच्या बोकडावर लिहिले ‘राम’

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा