पुणे मराठी ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतीस देण्यात येणारा कै. ना. ह. आपटे पुरस्कार सुमेध वडावाला (रिसबूड) लिखित उन्मेष प्रकाशनाच्या ‘कार्यकर्ता’ या आत्मकथेला जाहीर झाला आहे.
हेही वाचा..
ते मीनार भारतीयांवर कोसळतील… मनातले मांडे मनातच राहीले
राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर युनूस यांच्याकडून निवडणुकीची घोषणा
शेन वॉटसन केकेआरचे नवे सहाय्यक प्रशिक्षक
“ईडन म्हणजे माझ्यासाठी पंजाबचा पीसीए!”
लोकमान्य टिळक यांच्या जन्मगावी चिखलगाव या दुर्गम गावात शाळा स्थापन करून परिसराच्या सर्वांगीण ग्रामविकासासाठी ४५ वर्षे झटणाऱ्या डॉ. राजा दांडेकर यांचा आव्हानात्मक प्रवास या कथेमध्ये मांडण्यात आला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुणे येथे २५ नोव्हेंबर रोजी तो वडावाला यांना प्रदान करण्यात येणार आहे.







