31 C
Mumbai
Tuesday, April 21, 2026
घरविशेषप्रशांत कारुळकर यांना एक्स सिक्युरिटी

प्रशांत कारुळकर यांना एक्स सिक्युरिटी

राज्य सरकारने घेतला निर्णय

Google News Follow

Related

प्रसिद्ध उद्योगपती, समाजसेवक आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक्स सिक्युरिटी पुरविण्यात आली आहे. नुकताच त्या संदर्भातील निर्णय झाला.

प्रशांत कारुळकर हे रिअल इस्टेट, बँकिंग, खाण उद्योग, सौर ऊर्जा, फार्मा अशा क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यातून त्यांचा देशविदेशात सातत्याने वावर असतो, लोकसंवाद होत असतो.

हे ही वाचा:

हॉर्मुझ सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार

हॉर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर गोळीबार; भारताचा इराणला ठाम इशारा

अमरावती प्रकरणातील आरोपी अयानचा जुना व्हीडिओ, पोलिसच भरवत होते केक!

इंडोनेशियात चिनी हेरगिरी उपकरण सापडले; चीनच्या कुरघोड्या उघड

औद्योगिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना असलेल्या धोक्याची चाचणी गुप्तचर यंत्रणा सातत्याने करत असतात. एखाद्या व्यक्तीला धोका असेल तर त्याला सुरक्षा पुरवण्याची शिफारस करतात.
प्रशांत कारूळकर यांच्या संदर्भात पोलिसांकडून तसेच गुप्तचर यंत्रणांकडून त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने कारुळकर यांना एक्स सुरक्षाव्यवस्था पुरविण्याचा निर्णय घेतला. एका आठवड्यापासून त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा