28.1 C
Mumbai
Sunday, October 11, 2026
घरव्हिडीओ गॅलरीसुर्वेक्षणआंबेनळी घाट, धोक्याची वाट

आंबेनळी घाट, धोक्याची वाट

Google News Follow

Related

महाबळेश्वर-पोलादपूरदरम्यान आंबेनळी घाटाची गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे आतोनात हानी झाली होती. रस्त्याला तडा गेल्या. रस्त्यावर मोठमोठ्या दरडी कोसळल्या. डोंगरातून वाहणारा पाण्याचा प्रवाह घाटरस्त्यावरून वाहत होता. त्यामुळे मोठमोठे दगड रस्त्यावर आले. साहजिकच अनेक दिवस हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यानंतर सुरू झालेली कामे पावसाळा तोंडावर आला तरी सुरूच आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा