30.8 C
Mumbai
Sunday, October 11, 2026

अति झालं हसू आलं !

Related

राजकीय पक्षांच्या आंदोलनांनी आता कहर केला आहे. निरुपयोगी, कोणतेही उद्दीष्ट नसलेली आंदोलने सुरू झाली आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी प्रत्येक पक्ष आसुसलेला आहे. आदित्य ठाकरेंनी त्यासाठी एक पत्रकार परिषद घेत मतदारयाद्यांतील घोळ सांगत टीका केली. सर्वसामान्यांशी याचा काहीही संबंध नसताना त्यांच्या माथी हे सगळे राजकीय पक्ष मारत आहेत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा