29 C
Mumbai
Thursday, April 15, 2021
घर व्हिडीओ गॅलरी पुस्तक बिस्तक ईश्वरदत्त अजिंक्य सेनापती शहामतपनाह बाजीराव

ईश्वरदत्त अजिंक्य सेनापती शहामतपनाह बाजीराव

Related

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला दिल्लीपर्यंत पोहोचवणारा अजिंक्य योद्धा, ईश्वरदत्त सेनापती राऊ अर्थात पहिले बाजीराव पेशवे! कथा, कादंबऱ्या आणि सिनेमांनी या देदीप्यमान योध्याला फक्त मस्तानीतच अडकवून ठेवलं. इतिहास या योध्याकडे कसा पाहतो? त्याच्यानंतरचे इतिहासकार, इतर सेनापती काय म्हणतात? याचा सद्यंत धांडोळा घेतला आहे कौस्तुभ कस्तुरे यांनी त्यांच्या शहामतपनाह बाजीराव पुस्तकात!

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,466चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
873सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा