29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसंजय राऊतांना झोंबला 'सय्यद फंडा '

संजय राऊतांना झोंबला ‘सय्यद फंडा ‘

Related

शिवसेना नेते संजय राऊतांनी शांततेचा पवित्रा घ्यावा, असे आता दिपाली सय्यद यांनाही वाटते. म्हणजे मी तर बोलणार, तुम्ही मात्र शांत व्हा, असा काहीसा सय्यदबाईंचा सूर आहे. ज्यांनी शिवसेनेत हयात काढली, पण आज जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत, अशा अनेक आमदारांनी गेल्या काही दिवसांत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. शिवसेनेतील अंतर्गत फूटीचा ठपका राऊतांवर ठेवला आहे. दिपक केसरकर, गुलाबराव पाटील, ‘काय झाडी, काय डोंगार…’ फेम शहाजी बापू पाटील अशी अनेक नावे सांगता येतील. विजय शिवतारे हे त्यातले अगदी ताजे नाव.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा