बॉलीवूडवर आपला वरचष्मा राखणारे सलमान, शाहरुख आणि आमिर या खानदानाची सद्दी आता संपुष्टात येऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांचे चित्रपट चालेनासे झाले आहेत, पिढी बदलते आहे, त्यामुळे त्यांच्या अभिनयातला तोच तोच पणा आता लोकांना कंटाळवाणा वाटत आहे.
- Advertisement -