27.9 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरविशेषसंभाजीनगरमध्ये माणुसकीचा अपघात

संभाजीनगरमध्ये माणुसकीचा अपघात

संभाजीनगर येथे एका पादचाऱ्याला गाडीने उडविले पण त्याच्याकडे बघण्यासाठी कुणीही थांबले नाही.

Google News Follow
माणुसकी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. संभाजीनगर येथे एका पादचाऱ्याला गाडीने उडविले पण त्याच्याकडे बघण्यासाठी कुणीही थांबले नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या त्याच्या बाजुने निघून गेल्या पण त्याच्या मदतीसाठी कुणीही धावले नाही. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून त्यावर संताप, हळहळ व्यक्त होत आहे.
हा भीषण अपघात ४ डिसेंबर रोजी सकाळी ९.५५ वाजता औरंगाबादच्या रस्त्यावर घडला. एक तरुण मुलगा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अपघाताला बळी पडला. त्या  तरुणाला  एका ट्रकने धडक धडक दिली. ट्रकचा वेग जास्त असल्याने तो रस्त्यावर फेकला गेला आणि त्याचा मृत्यू झाला. कोणीही प्रवासी किंवा लोक त्याच्या मदतीसाठी आले नाहीत आणि त्याला मरण्यासाठी सोडले नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या दुर्घटनेचे दुःखद दृश्य कैद झाले असून ते आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. घटनेचा अधिक तपशील लवकरच उपलब्ध होईल अशी सूत्रांकडून माहिती.
National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा