30 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरविशेषसानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा

सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा

दुखापतीनंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय

Google News Follow

Related

भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर टेनिसला अलविदा करणार असल्याचे सानियाने म्हटले आहे. पुढच्या काही महिन्यांत सानिया शेवटची टेनिस कोर्टवर खेळताना दिसणार आहे.

पुढच्या महिन्यात होत असलेल्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर वयाच्या ३६ व्या वर्षी सानिया टेनिसमधून संन्यास घेणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या दुखापती निवृत्तीचं घोषणा करण्यासाठी विलंब झाला. यूएस ओपन मध्ये दुखापतीमुळे खेळू न शकल्यामुळे सानियाने निवृत्तीची घोषणा केली होती. या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीत कझाकस्तानच्या अना डॅनिलिनासोबत तिचा सामना होणार आहे. ग्रँडस्लॅममधील हा तिचा शेवटचा सामना असेल. गेल्या वर्षी कोपराच्या दुखापतीमुळे ती यूएस ओपनला मुकली होती. अलिकडच्या काळात फिटनेसच्या इतर समस्याही त्याला सतावत आहेत.

हे ही वाचा:

बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा

पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?

अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’

काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?

सहा ग्रँड स्लॅम जिंकण्याआधी आणि दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची खेळाडू होण्याआधी, तिची एकेरी कारकीर्दही उल्लेखनीय होती, ती जागतिक क्रमवारीत २७ व्या क्रमांकावर होती. २००५ मध्ये ती यूएस ओपनची चौथी फेरी गाठली. निवृत्तीनंतर, सानिया मिर्झाने दुबईतील तिच्या अकादमीवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आखली आहे. तिने हैद्राबादमध्ये टेनिस अकादमीही सुरू केली. सोनियाची शेवटची दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा