ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात शरद पवार यांनी हिंदूविरोधी भूमिका घेतलेली आहे. पवारांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मुस्लिम वोट बँक मजबूत करण्याची खेळी खेळलेली आहे. बाबरी असो वा ज्ञानव्यापी शरद पवार यांच्या...
देशाने औरंगजेबाच्या वाटेवर चालू नये असा सल्ला डावे इतिहासकार इरफान हबीब यांनी दिला आहे. औरंगजेबाने तोडलेली आणि मशिदीत रूपांतरित केलेली मंदिरे तशीच ठेवावी. हा इतिहास जतन करावा असा या...
राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये जाऊन आपले मौलिक विचार उधळले. ते पंतप्रधानाच्या विरोधात बोलले, ते लोकशाही बद्दल बोलले. हा 'विचारवंत' राहुल गांधी यांना परदेशात रुजवण्याचा प्रयत्न होता.
महाराष्ट्रात तावातावने भांडणारे राऊत आणि राणा लडाखमध्ये मात्र गुण्यागोविंदाने गप्पा मारताना दिसले. प्रश्न हाच आहे की उन्हातान्हाचे फक्त वडापाव खाऊन आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांचे काय?
काँग्रेसमध्ये युवा नेत्यांचे लोणचे घालण्याची मोहीम जोरात आहे. मुंबईत मिलिंद देवरांचे घातले जातेय, गुजरातमध्ये हार्दिक पटेलचे घातले जात होते. त्यामुळे वेळीच त्याने काँग्रेसला रामराम केला.
ज्ञानवापी मशिदीच्या वजूखान्यात शिवलिंग सापडले तरीही मुस्लीम नेते 'मस्जिद है, थी और कयामत तक रहेगी', अशी भाषा करतायत. रामजन्मभूमी पासून हा ताठा कायम आहे. विहिंपने देशात आक्रमकांनी ध्वस्त केलेली...
असदूद्दीन ओवेसी आणि त्यांचा एमआयएम हा पक्ष भाजपाची बी टीम आहे असा आक्षेप शिवसेनेने वारंवार घेतला. आता अकबरुद्दीनवर कारवाई करून भाजपाला धक्का देण्याची संधी शिवसेनेकडे आहे. परंतु हे घडणार...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे. पाथरवट ही कविता एका भाषणात पवार म्हणत आहेत. पण यावेळी कवितेत नसलेले शब्दही पवारांनी त्यात...
मुंब्र्यात 30 कोटींची रोकड सापडली, पण ती आली कुठून याचा शोध घेण्याऐवजी पोलीस वाटमारीत गुंतले..६ कोटींचा डल्ला मारला. ज्या मुंब्र्यात गेल्या तीन वर्षात किमान अर्धा डझन दहशतवादी सापडले तिथे...