29.3 C
Mumbai
Monday, November 2, 2026

Dinesh Kanji

1286 लेख
0 कमेंट

वांगचूकला अटक, ‘गीतांजली’च्या भोवतीही संशयाचे धुके

अराजकवादी सोनम वांगचूक याला लडाखमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर काल अटक करण्यात आली. त्याची रवानगी राजस्थानातील जोधपूरच्या तुरुंगात करण्यात आलेली आहे. इथे तो लॉरेन्स बिष्णोई याच्या सारख्या खतरनाक गॅंगस्टरसोबत राहील. त्याची...

दहा वर्षात १० पट वाढ डिफेन्स पीएसयूची भरारी

आत्मनिर्भरचा अर्थ प्रत्येक क्षेत्रात निर्भरता असेल तर संरक्षणाच्या क्षेत्रात तर ती हवीच. गेल्या दहा वर्षांच्या काळात अर्थकारणाला जी मजबुती आलेली आहे, त्यात संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांचाही मोठा वाटा आहे....

ट्रेलर आला, सिनेमा येणार नाही

द डे द क्लोन डाईड, हा सिनेमा १९७२ मध्ये येऊ घातला होता. ज्यूंचा नरसंहार हा त्या सिनेमाचा विषय होता. त्याचा ट्रेलर रिलीज झाला. परंतु हा सिनेमा कधीच प्रदर्शित होऊ...

‘UNGA’ मध्ये मेलोनीने घेतला मर्दानी पंगा

युरोपातील बडी राष्ट्रे एका बाजूला हमासचा दहशतवाद नजरेआड करून पॅलेस्टाईनला मान्यता देत आहेत. आपापल्या देशात मुस्लीम मतपेढी आपल्या पक्षाच्या पाठीशी उभी राहील याची तरतूद करतायत.  या नेत्यांच्या मागे मेंढरासारखे...

चीनच्या उरात भरली धडकी बीएआरसीचे पाणबुड्यांना टॉनिक

ज्यांच्या नौदलाचा उल्लेख ब्लू वॉटर नेव्ही असा केला जातो असे जगात फक्त सहा देश आहेत. हे असे नौदल असते ज्याचा वावर जगातील प्रत्येक महासागरात आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन...

मोदी कमजोर पंतप्रधान म्हणतोय राहुल शक्तिमान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमजोर पंतप्रधान आहेत, असा दावा भारताचे आईनस्टाईन उर्फ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे. अमेरिकेने एच १ बी व्हीसाबाबत जाहीर केलेले नवे धोरण...

मलेशियात बसलेला झाकीर त्या जिहादींचा रोल मॉडेल

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका देशव्यापी मोहिमेंतर्गत पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्यप्रदेशात ही कारवाई केली आहे. पुन्हा एकदा देश हादरवणारा रक्तपात करण्याचा हा...

शेखचिल्ली कामाला लागले

नेपाळमध्ये आंदोलकांनी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता भारतातही तसे होऊ शकेल, असे मत इंडी आघाडीचे नेते व्यक्त करताना दिसतायत. जगातील कोणत्याही मुद्द्यावर विठू विठू करणारे महाराष्ट्रातील...

वैयक्तिक किंमत चुकवण्याची वेळ आली आहे का?

नेपाळमध्ये सत्तापालट झालेला आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा आणि फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँकॉईस बैरु यांनी राजीनामा दिला आहे. एक भारताचा शेजारी देश, उरलेले दोन भारताचे मित्रदेश. जगाची रचना बदलते आहे...

विश्वरुप दर्शनानंतर आले डोके ठिकाणावर?

चीनमध्ये झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीनंतर अमेरिका थोडी नरमल्यासारखी दिसते. प्रशासनातील लोक अजून चढ्या आवाजात दमबाजी करताना दिसले तरी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर मवाळ झाल्यासारखा दिसतो आहे. गेला...

Dinesh Kanji

1286 लेख
0 कमेंट