तालिबान परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्तकी भारतात आले आहे. तिथे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी हवाईदलाने काबूलवर हल्ला केला आहे. ही उघडपणे युद्धाची चिथावणी असल्याचा...
दिवाळीचा सण आठवड्यावर आलाय. सोने आणि चांदीचे दर जबरदस्त उसळी घेताना दिसतायत. ऑगस्ट २०२५ च्या तुलनेत सप्टेंबरमध्ये भारताने सोने-चांदीची दुप्पट आयात केली. तीही कमी पडेल असे चित्र आहे. सराफा...
रिच डॅड, पुअऱ डॅड या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक, रॉबर्ट कियोसाकी हे अर्थकारणावर सातत्याने भाकीते करत असतात. चांदीच्या दराबाबत त्यांची ताजी भविष्यवाणी चांगलीच गाजते आहे. चांदीचा दर प्रती औंस...
भारतीयांसाठी मीर यार बलोच हे काही अनोळखी नाव नाही. स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करणारा एक क्रांतिकारी नेता. दोन दिवसांपूर्वी याने केलेल्या एका पोस्टमुळे काँग्रेस आणि पाकिस्तानच्या अभद्र युतीचा भांडाफोड केला...
काँग्रेसचे राजकारण लक्षात घ्या. आरोप करायचे, राळ उडवायची. आरोप करताना ते खरे आहेत, खोटे आहेत याबाबत शहानिशा करायची नाही. आरोप खोटे ठरले तरी माफी मागायची नाही. निलाजरेपणे नवे आरोप...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दक्षिण अमेरिका दौरा सध्या सुरू आहे. विदेश दौऱ्या दरम्यान त्यांच्या मुलाखती, भाषणे वगैरे होत असतात. ज्याची चर्चा भारतात होते. राहुल गांधी यांच्या कोलंबिया दौऱ्या...
भारतीय अर्थकारणाला डेड इकोनॉमी म्हणत नाके मुरडणाऱ्यांचे तोंड काळे झाले आहे. केंद्र सरकारने जीएसटी सुधारणा जाहीर केल्या. जीएसटी २.० ने भारतीय अर्थकारणाला एक जबरदस्त असा 'बूस्टर डोस' दिलेला आहे....
आपले तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जी काही काडी लावली त्याची आग इतक्या लवकर भडकेल असे कोणालाही वाटले नव्हते. भारतीय जनमानस आत्मनिर्भर या विषयासाठी किती आग्रही आहे, त्याची इलक...
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लक्षात आले की, आपली सत्ता गेली, त्यामुळे देशाची लोकशाही आता धोक्यात आलेली आहे. तेव्हापासून ते देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी...
अंदमानच्या समुद्रात गॅसचे भांडार सापडल्याची घोषणा आपले पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केलेली आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळेल, न मिळेल. परंतु त्यांच्या धाडसाचे मात्र कौतूक झाले...