रशिया-युक्रेन युद्धाला पूर्ण विराम देण्यासाठी युरोपिय नेत्यांच्या वरातीसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलादीमीर झेलेन्स्की अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारात रुजू झाले. या तमाम नेत्यांना मार्गदर्शन करत असताना...
सत्तेवर येण्याचा जन्मसिद्ध अधिकार फक्त गांधी-नेहरु घराण्याकडे असताना जनतेने भाजपाला कसे निवडून दिले ? नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान कसे झाले? हे प्रश्न काँग्रेस नेते युवराज राहुल गांधी आणि त्यांच्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून ऐतिहासिक भाषण केले. देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा त्यांना देशवासियांसमोर मांडला. २०४७ पर्यंत विकसित भारत साकार करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. परंतु...
गेल्या काही वर्षांत जगभरात मोठी भूराजकीय उलथापालथ सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका भारताच्या वाकड्यात शिरल्याचे चित्र आपण पाहातो आहोत. युरोपातील काही देश खलिस्तानी देशबुडव्यांना पदराखाली घेत आहेत. अमेरिका-युरोपातील काही राजकीय...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘वोटचोरी’ नावाचे नवे शस्त्र परजलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत काल झालेल्या सुनावणीत बऱ्याच प्रमाणात त्यांचा प्रचार उताणा पडला आहे. राहुल गांधी यांनी गेल्या ११ वर्षांत असे काही...
पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या भूमीची निवड केली आहे. पाकिस्तान हा मातीने भरलेला जुना ट्रक आणि भारत हा...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणाची कडवट फळे आता दिसू लागली आहेत. चार महिन्यांपूर्वी जे.पी.मॉर्गन या नामांकीत वित्तसंस्थेने दिलेला इशारा खरा ठरतो आहे. अमेरिकेचे अर्थकारण मंदावत असल्याच्या खूणा...
महाराष्ट्राच्या राजकारणात गौप्यस्फोट आणि भूकंपांचा इतका अतिरेक झालाय की इतके भूकंप जपानमध्ये सुद्धा होत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी एक नवा गौप्यस्फोट केलेला आहे. ‘विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची निवडणूक आयोगाला धमकावणारी पत्रकार परिषद झाली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांसाठी रात्री स्नेह भोजनही झाले. काँग्रेसने या स्नेहभोजनानिमित्त कोणती खिचडी शिजवली आणि घटक पक्षांच्या ताटात नेमके काय वाढले,...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी लादलेल्या २५ टक्के टेरीफवर आणखी २५ टक्के टेरीफ जाहीर केले आहे. ट्रम्प धमकीची घोषणा करतात. एक धमकी संपते न संपते तोवर दुसऱ्या...