29.3 C
Mumbai
Monday, November 2, 2026

Dinesh Kanji

1286 लेख
0 कमेंट

या ४५ कोटींमध्ये आहे, ट्रम्प यांना हरवण्याची ताकद

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रोज भारताला नव्या धमक्या देत आहेत. जे बोलले, ते केले, असा काही त्यांचा लौकीक नाही. परंतु समजा त्यांनी भारताला दिलेली धमकी प्रत्यक्षात आणली तर...

ट्रम्प यांच्या चिडचिडीचे कारण पल्की, रशिया की एफ-३५?

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोज भारताला धमक्या देत आहेत. रशियाकडून होणारी तेल खरेदी बंद करण्यासाठी दबाव आणत आहेत. भारतावर लादलेले २५ टक्के टेरीफ आणखी वाढू शकेल अशी विधाने करयातय....

रेड्डींनंतर ईडीच्या रडारवर आला शाह, यांचे कोण काय उखडणार ?

सध्या मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण पेटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोरगरीबाला पकडायचे, मराठी बोल म्हणून सांगायचे, येत नसेल तर ठोकायचे, असे मराठी प्रेमाचे सोहळे ठिकठिकाणी सुरू आहेत. यात बॉलिवुडच्या सेलिब्रिटींसह काही...

ट्रम्प मोदींच्या विरोधात तोच जुना खेळ खेळणार काय?

जगाच्या राजकारणावर पकड ठेवण्याच्या खुमखुमी मागे, आपला खजिना भरवा ही प्रेरणा असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सगळे दबावतंत्र त्याचसाठी सुरू आहे. भारताने रशियाकडून तेल विकत घेणे बंद केले,...

ते दोन अज्ञात मृतदेह बोलतील काय ?

एटीएसचे निवृत्त अधिकारी मेहबुब मुजावर यांनी केलेले खुलासे आणि न्यूज डंकाला दिलेल्या मुलाखतीत न्यायालयाने मालेगाव प्रकरणात निर्दोष मुक्तता केलेले सुधाकर चतुर्वेदी यांनी केले खुलासे खळबळजनक आहे. दोघांच्या वक्तव्यातील काही...

ट्रम्प यांना योग्य माणसाने उत्तर दिले…

मेंदूवर नियंत्रण गमावलेला माणूस जसा आज एक आणि उद्या एक अशी विधाने करतो, तशी परिस्थिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे. भारत हा महत्वपूर्ण देश आहे, अमेरिका आणि...

दहशतवाद्यांना सोडा, निरपराधांना धरा!

गेल्या १० दिवसात देशातील दोन मोठ्या दहशतवादी घटनांबाबत न्यायालयाने निकाल दिले. ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट आणि २००८ चा मालेगाव बॉम्बस्फोट. या दोन्ही निकालातील सामायिक बाब म्हणजे...

मायक्रोसॉफ्टमुळे ईस्ट इंडिया कंपनीची आठवण का होतेय?

लोकशाहीच्या नावाखाली जिथे तिथे युद्ध लादणाऱ्या अमेरिकेचे खुनशी अंतरंग अवघ्या जगाला ठाऊक आहेत. अमेरिकी कंपन्याही या आक्रमकवादात मागे नाहीत. अमेरिकेचे धोरण रेटण्यासाठी वेळ पडल्यास आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवण्याचीही या...

पाकिस्तानचे हे कर्तृत्त्व तरी मान्य करणार की नाही ?

संसदेत सध्या ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरू आहे. पाकिस्तानची भारतीय सेनेने कशी सालटी काढली, पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे उत्तर कसे दिले, भारतीय लष्कराने कशी कमाल केली, याबाबत सत्ताधारी पक्ष पुराव्यासह बोलतो...

‘निसार’साठी नासाला इस्त्रोची गरज का भासली?

जागतिक राजकारण हा मेंदूला मुंग्या आणणारा विषय आहे. एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालतायत, पाकिस्तानचे नेते अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकल कुरीला यांचा ‘निशाने...

Dinesh Kanji

1286 लेख
0 कमेंट