भारतीयांना झालेय तरी काय? गुकेश डोम्माराजू, रमेशबाबू प्रज्ञानंद, मराठमोळी दिव्या देशमुख ही सगळी तरुण मुलं बुद्धीबळाच्या प्रांतात जगभरात भारताचा झेंडा फडकावतायत. भारतीयांची ही डोक्यालिटी फक्त बुद्धीबळापुरती मर्यादित नाही. अनेक...
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्रांतात प्रतिस्पर्ध्याला न बोलता कोलण्याचे जे कौशल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साध्य झाले ते क्वचितच कुणाला साध्य झाले असेल. काल परवा नाटोचे (नॉर्थ अटलांटीक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सरचिटणीस...
स्वस्त इंधन ही भारताची गरज आहे. गेली दोन वर्षे आपल्याला रशियाकडून स्वस्त तेल मिळते आहे. ते मिळू नये म्हणून अमेरिका-युरोपातील देशांनी कंबर कसली आहे. सुदैवाने भारताने इंधन सुरक्षेच्या दृष्टीने...
११ जुलै २००६ रोजी मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच्या सर्व १२ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. सायंकाळी ६.२४ ते ६.३५ अशा फक्त ११ मिनिटांच्या काळात...
१९५० च्या दशकात भारताने चीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. नेहरू सरकारने ‘पंचशील’ धोरण जाहीर केले. गळ्यात गळे घालून ‘हिंदी‑चीनी भाई‑भाई’ च्या घोषणा दिल्या. परंतु १९६२ मध्ये चीनने लडाख व...
रशियाकडून तेल विकत घेणाऱ्या देशांनी सचेत राहा, ब्लादमीर पुतीन यांना फोन करून युद्धबंदी गंभीरपणे घ्यायला सांगा, अन्यथा १०० टक्के दुहेरी प्रतिबंधांसाठी तयार राहा, अशी धमकी नाटोचे सरचिटणीस मार्क रुट...
देशात धर्मांतराचे रॅकेट चालवणाऱ्या छांगूरबाबा बाबत बराच तपशील बाहेर आलेला आहे. हे प्रकरण भारतातील धर्मांतराशी संबंधित असले तरी याला निश्चितपणे आंतरराष्ट्रीय कंगोरे आहेत. फक्त आखाती देशच नाहीत, पाकिस्तान आणि...
गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काम केले त्याचा आवाका खूप मोठा आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी झेंडा रोवला आहे. संरक्षण, अर्थकारण, परराष्ट्र धोरण अशा मोजक्या क्षेत्रातील यशाची...
परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर चीनमध्ये दाखल झाले आहेत. गलवानमध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पाच वर्षांनी हा संवाद पुन्हा सुरू होतो आहे. आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार...
सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे एक वक्तव्य कालपासून तुफान चर्चेत आहे. दिवंगत संघकर्मी मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर बेतलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे. सरसंघचालकांच्या वक्तव्याचा पुढचा...