भाजपा-शिवसेना युती तोडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बंद दारा आड झालेल्या चर्चेचे कारण पुढे केले. ते भाजपापासून वेगळे झाल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. भाजपासोबत युतीत असताना भाजपाचे केंद्रीय...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ग्रह सध्या वक्री दिसतात. एका बाजूला सलाहउद्दीन शोएब चौधरी हा पत्रकार त्यांचे समाज माध्यमांवरून वस्त्रहरण करीत आहे. दुसऱ्या बाजूला राहुल हे ब्रिटीश नागरीक आहेत,...
बदलापूरच्या एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थीनींसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर जनतेचा मोठा उद्रेक झाला. सलग ११ तास आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या दिला. अशा कुकृत्यात सामील असलेल्या...
ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या एकेकाळच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर्तमानातील हतबलतेबाबत त्यांचे मित्रपक्ष पूर्णपणे आश्वस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जाहीर करण्याच्या मागणीबाबत ते फार गांभीर्याने पाहात नाहीत. चिखेंगे, चिल्लाएंगे...
आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण. महायुतीने राज्यातील लाडक्या बहीणींसाठी जाहीर केलेल्या योजेनेचा लाभ आजवर सुमारे एक कोटी महिलांना मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
शुक्रवार देशातील मुस्लीमांना आंदण दिला आहे, असा एमआयएमचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांचा गैरसमज झालेला दिसतोय. कारण, ‘महाराष्ट्रातील सरकार जाणीवपूर्वक जुम्म्याच्या दिवशी हिंदूंच्या मोर्चाना परवानगी देते. या मागील हेतू...
मुख्यमंत्री पदाचा मुद्दा मविआमध्ये पुन्हा चर्चेत आला, निमित्त होते षण्मुखानंद सभागृहात आज संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याचे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, मी त्याला पाठींबा देतो, असे विधान...
स्वातंत्र्यदिनी बुलेट प्रुफ काचेच्या आडून हातातला कागद वाचत भाषण करणाऱा पंतप्रधान यूपीएच्या काळात देशाने दहा वर्षे पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकीर्दीत देशातील जनता आणि सर्वोच्च नेत्यामध्ये असलेला बुलेट प्रुफचा...
ज्येष्ठ नेते शरद पवारांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले याची मनोज जरांगे पाटील यांना अखेर उपरती झालेली आहे. कालपर्यंत मराठा आरक्षणप्रकरणी जरांगे भाजपावर खापर फोडत होते. पवारांवर स्तुतीसुमने उधळत होते....
अलिकडेच उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा संपन्न झाला. त्याच दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंनी मॅडम सोनिया आणि राहुल गांधी यांचे पाय धुतले पाहिजेत, असे...