29.1 C
Mumbai
Monday, November 2, 2026

Dinesh Kanji

1287 लेख
0 कमेंट

चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चिनी चापट…

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेला काही काळ देशात चीनचे एकमेव प्रवक्ते म्हणून वावरत होते. देशाची लोकसभा असो, परदेशातील कोणताही मंच असो, राहुलबाबा सातत्याने चीनचे गुणगान करताना दिसले. फक्त...

मुरलेल्या फडणवीसांना पक्के ठाऊक आहे, चर्चेतील नाव यादीत नसते…

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूरात होते. निमित्त होते माधव नेत्रायलयाच्या इमारतीच्या भूमीपूजनाचे. पंतप्रधान पदावर पोहोचलेला एक संघाचा स्वयंसेवक एका कार्यक्रमानिमित्त आपल्या मातृसंघटनेच्या मुख्यालयात गेला. ही घटना महत्त्वाची,...

सतीश सालियन यांना बकरा बनवण्याची तयारी होती…

दिशा सालियन प्रकरणाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर आलेला असताना एक खळबळजनक तपशील बाहेर आलेला आहे. दिशाच्या कथित अपघाती मृत्यूप्रकरणात चार वर्षांपूर्वी मालवणी पोलिसांनी केलेलं क्लोजर रिपोर्ट समोर आला आहे....

महायुतीतील कोणता नेता वक्फ बोर्डावर प्रसन्न ?

देशभरातील वक्फ बोर्डात घोटाळे आहेत. महाराष्ट्र याला अपवाद कसा असेल? राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्यापासून महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे कुरण बनण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यांच्या भोंगळ कारभाराकडे दुर्लक्ष झाले. तेव्हा पासून...

उद्ध्वस्त होतील का २६७ शीश महल ???

समुद्र किनारी वस्ती करणाऱ्या कोळी-आगरी समाजाच्या जमिनी लाटायच्या आणि इथे बंगले, स्टुडियो ठोकायचे, हे धंदे बराच काळ सुरू आहेत. कोविडच्या काळात हा धंदा बरकतीला आला होता. कारण मंत्रीच या...

कर्जतचे फार्म हाऊस, ड्रग्ज, मुलांचे लैंगिक शोषण मेंदू गरगरवणारे आरोप…

पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणाला आज एक वेगळे वळण लागले. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आज मुंबई पोलिस आज मुंबई पोलिस मुख्यालयात आदित्य...

हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याची खाज…

मविआचे सरकार गेल्यापासून तोल ढळलेल्या उबाठा शिवसेनेच्या नेत्यांची अस्वस्थता काही कमी होताना दिसत नाही. उद्धव ठाकरेंना आपले मुख्यमंत्रीपद गेल्याची सल जात नाही, आदित्यना मंत्रीपद आणि इतर नेत्यांना सत्ता गेल्याची...

समीर वानखेडे यांची एण्ट्री सालियन प्रकरणाला देणार नवे वळण

काही लोक वाद ओढवून घेत असतात, काही लोकांना वाद येऊन येऊन चिकटत असतात. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यापैकी दुसऱ्या गटातील आहेत. नार्कोटीक ब्युरोचे झोनल डायरेक्टर असताना वानखेडे यांच्या विरोधात...

एका वाक्यात कचरा केला…

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे एक वैशिष्ट्य आहे. ते विधिमंडळात कमी आणि पत्रकारांच्या कॅमेरासमोर जास्त बडबड करत असतात. सभागृहातील कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठाकरे पितापुत्रांबाबत पत्रकारही...

दोन मिनिटांत सिद्ध होऊ शकते, आदित्य ठाकरेंचे निर्दोषत्त्व!

जब चुप रहेगी जुबान ए खंजर लहू पुकारेगा आस्तीन का... फार जुना शेर आहे. दिशा सालियन प्रकरणी अनेकजण आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवत होते. त्यात भाजपा नेते नारायण राणे, त्यांचे दोन्ही...

Dinesh Kanji

1287 लेख
0 कमेंट