मनसेचा महायुतीत समावेश असता तर कदाचित मनसेचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला नसता, अशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भावना आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनसेला महायुतीत प्रवेश देण्यासाठी विरोध होता,...
विधानसभा निवडणुकीत राज्यभरात भाजपाची लाट होती. अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यात मजबूतीने उभा असलेला वसई-विरारमधील ठाकूर कंपनीचा किल्ला या लाटेत उद्धस्त झाला. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, त्यांचे
चिरंजीव क्षितिज ठाकूर हे...
भारताच्या सत्तेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी अत्यंत उत्सुक असलेले, त्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कऱणारे अमेरिकी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांना मावळते अध्यक्ष जो बायडन यांच्या सरकारने सर्वोच्च नागरी...
राजकारणातील मुंगळे कायम सत्तेच्या गुळाला चिकटण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात हे चित्र वारंवार पाहायला मिळाले आहे. मविआच्या सत्ता काळात देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याची जोरदार तयारी सुरू होती. परंतु,...
बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. भारतात बांगलादेशी आणि रोहिंगे मतदार बनून बसले आहेत. रोहिंग्या बांगलादेशींना हुसकावले नाही तर इथे सुद्धा ते संख्या वाढवून डोक्याला ताप करणार ही बाब...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण आला. राष्ट्रवादी शपचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कराडच्या विरोधात फक्त खंडणीचा गुन्हा का? अजून हत्येचा गुन्हा...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीला जनतेने उदंड यश दिले. गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी महायुती २०० चा आकडा...
यूपीए सरकारच्या काळात दोनदा पंतप्रधान पद भूषविलेले डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. अर्थमंत्री म्हणून राजकारणात पदार्पण आणि त्यानंतर थेट पंतप्रधान पद अशी कारकीर्द अभावानेच...
महाराष्ट्रात घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहींग्यांना हाकलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सज्ज झाले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान याचे संकेत मिळाले. सरकारच्या वतीने यासाठी रोड मॅप बनवण्याचे काम सुरू...
काँग्रेसचे नेते मृतांचे राजकारण करतात, ही बाब काही नवीन नाही. राहुल गांधी एक पाऊल पुढे गेलेले आहेत, ते मृतांवरही जाती पाहूनच शोक व्यक्त करतायत. महाराष्ट्र हादरवणाऱ्या दोन दुर्दैवी घटना...