विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आहे. त्यामुळे महायुती सरकारने लोकोपयोगी निर्णयांचा धडाका लावला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.
त्यात मुंबईतील पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलबंदीच्या निर्णयासह अनेक...
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अनेक इच्छुक उमेदवार आणि विद्यमान आमदारांनी आपले जनसंपर्क अभियान जोरात सुरू केलेले आहे. निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना ब्राह्मण समाजासाठी काम करणाऱ्या...
हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांचे लक्ष महाराष्ट्रातील मविआ नेत्यांच्या विशेषत: उबाठा शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे होते. संध्याकाळच्या सुमारास खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया आली. अनेकांना वाटले होते...
हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या दोन्ही राज्यात भाजपाचा बाजार उठणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत होते. अलिकडे एक्झिट पोलला कोणी फार गांभीर्याने...
सरड्यासारखा रंग केवळ राजकारणी बदलतात असे नाही, दहशतवादी सुद्धा यात मागे नाहीत. गेली ३० वर्षे आपण गांधीवादी आहोत, स्वतंत्र काश्मीरसाठी याच मार्गाने आपण आंदोलन करीत आहोत, असा दावा UAPA...
राष्ट्रवादी काँग्रेस शपचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केलेली आहे. त्यांनी तामिळनाडूचे उदाहरण दिलेले आहे. तिथे ७८ टक्के आरक्षण आहे. पवारांचा आकडा चुकला...
‘महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी महायुतीचे सरकार येईल. २०२९ मध्ये भाजपा स्बवळावर सत्ता स्थापन करेल’, असा विश्वास भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेला आहे. राजकारण हे कायम...
उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ‘एक दिवस तरी मुख्यमंत्री करा’ असे आर्जव विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेले आहे. ठाकरेंना मुख्यमंत्रीपद का मिळावे, याबाबत दानवे जबरदस्त तर्क देतात....
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अहिल्यानगर दौऱ्या दरम्यान ‘अहिल्या नगरचे पुन्हा एकदा अहमद नगर करा’ अशी लाडीक मागणी मुस्लिमांनी केली. त्यांना तसा रीतसर अर्जही दिला. पवारांनी याबाबत तातडीने कोणतीही...
आपण खानदानी पंतप्रधान आहोत. आपल्या घराण्यातील प्रत्येक पिढी पंतप्रधान पदावर विराजमान झाली, त्यामुळे पंतप्रधान पदावर आरुढ होणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या...