मुंबई शहरात गँगवॉर नावाचा रोग हाताबाहेर गेला होता, तेव्हा सरकारला त्यावर एन्काऊंटर नावाचा अक्सीर इलाज सापडला. एन्काऊंटर स्पेशालिस्ट नावाची एक नवी जमात निर्माण झाली. काही जण एन्काऊंटरच्या इतके प्रेमात...
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे ज्यांचे पिताश्री शरदचंद्र पवार यांच्या कारकीर्दीत लवासा आणि आयपीएल असे भव्य दिव्य प्रकल्प राबवण्यात आले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या कल्पनांची भरारी भव्य दिव्य असणे स्वाभाविकच...
ज्या काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्यासारखा मर्यादित बकुबाचा नेता करतोय, तिथे काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांकडून कसदार युक्तिवादाची अपेक्षा काय करावी? सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे तर्कपूर्ण बोलण्याबाबत कधीच प्रसिद्ध नव्हत्या....
अंगणवाडीमध्ये शिक्षिकांच्या भरतीसाठी कन्नडसोबत उर्दू आलेच पाहिजे, असा फतवा कर्नाटक सरकारने काढला. या फतव्याचे टायमिंग जबरदस्त आहे. दोन महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका असताना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा निर्णय घ्यावा,...
वर्षभरात सहाव्यांदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकार त्यांची दखल घेत नाही, अशा प्रकारचा आरोप केला जातो आहे. ओबीसी कोट्याला धक्का लावणार नाही, असे सरकारचे नेते...
मविआमध्ये मुख्यमंत्री पदावरून लफडी सुरू आहेत, परंतु महायुतीही काही आलबेल नाही. भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केलेली आहे. मशिदीत...
भारतातील सर्वात श्रीमंत देवालय म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान ओळखले जाते. अस्सल देशी तुपातला बुंदीच्या लाडूचा प्रसाद इथून लौकीकास प्राप्त झाला. पुढे त्याचा प्रवास शिर्डी, गणपतीपुळे ते सिद्धिविनायक...
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांची तरफदारी करणारे एक पत्र पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले आहे. राहुल गांधी हे देशातील नंबर एक...
जुन्या पेन्शन संघटनेच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा मविआच्या नेत्यांचा सत्तेसाठी उतावीळपणा स्पष्ट करणारी आहे. सत्तेवर आल्यास जुनी पेन्शन योजना जाहीर करू, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव...
लोकसभेत केलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती करण्याची सुरसुरी मविआला आलेली आहे. सत्तेपर्यंत नेणारा एकगठ्ठा मुस्लीम मतांचा अल्लाउद्दीनचा चिराग घासण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा इच्छुक आहेत. परंतु ही मतं एकगठ्ठा राहतील, याबाबत साशंकता...