28.9 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026

Dinesh Kanji

1288 लेख
0 कमेंट

जिना नसले तर काय झाले? शरद पवार आहेत ना…

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार यांनी पुन्हा एकदा पत्ते पिसायला सुरूवात केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत मविआच्या बाजूने मुस्लीमांचे एकगठ्ठा मतदान झाले. विधानसभेत त्याची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने पवारांनी आता कंबर...

सोनिया-राजीव विवाह हे आयएसआयचे षडयंत्र? आरोपांपेक्षा काँग्रेसचे मौन अधिक गूढ

एखाद्या पक्षाच्या नेत्याला टार्गेट करण्यात येते तेव्हा त्याचा समाचार घेण्यासाठी पक्षाची सगळी यंत्रणा कामाला लागते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी याला अपवाद आहेत. बांगलादेशातील सलाह उद्दीन शोएब चौधरी हा पत्रकार...

संविधानाला गाजराची पुंगी समजणारे कोण?

देशाची घटना हा कोट्यवधी भारतीयांच्या दृष्टीने आस्थेचा, श्रद्धेचा विषय आहे. परंतु मुस्लीमांच्या धार्मिक किंवा राजकीय नेत्यांसाठी संविधान ही निव्वळ गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली....

बंद दाराआड ते चार भिंतीआड; एक सडलेला प्रवास…

भाजपा-शिवसेना युती तोडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बंद दारा आड झालेल्या चर्चेचे कारण पुढे केले. ते भाजपापासून वेगळे झाल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. भाजपासोबत युतीत असताना भाजपाचे केंद्रीय...

स्वामी, सलाहउद्दीन राहुल गांधी यांचा बाजार उठवणार ? इतिहासाची पुनरावृत्ती होणार…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ग्रह सध्या वक्री दिसतात. एका बाजूला सलाहउद्दीन शोएब चौधरी हा पत्रकार त्यांचे समाज माध्यमांवरून वस्त्रहरण करीत आहे. दुसऱ्या बाजूला राहुल हे ब्रिटीश नागरीक आहेत,...

सावधान… राजकीय गिधाडे सरसावली बलात्काराच्या वणव्यात हात शेकण्यासाठी!

बदलापूरच्या एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थीनींसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर जनतेचा मोठा उद्रेक झाला. सलग ११ तास आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या दिला. अशा कुकृत्यात सामील असलेल्या...

ओरडणार, बोंबलणार आणि शांत बसणार…

ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या एकेकाळच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर्तमानातील हतबलतेबाबत त्यांचे मित्रपक्ष पूर्णपणे आश्वस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जाहीर करण्याच्या मागणीबाबत ते फार गांभीर्याने पाहात नाहीत. चिखेंगे, चिल्लाएंगे...

लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?

आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण. महायुतीने राज्यातील लाडक्या बहीणींसाठी जाहीर केलेल्या योजेनेचा लाभ आजवर सुमारे एक कोटी महिलांना मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...

नाशिक ते कानपूर; जिहादचा ताजा अंक

शुक्रवार देशातील मुस्लीमांना आंदण दिला आहे, असा एमआयएमचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांचा गैरसमज झालेला दिसतोय. कारण, ‘महाराष्ट्रातील सरकार जाणीवपूर्वक जुम्म्याच्या दिवशी हिंदूंच्या मोर्चाना परवानगी देते. या मागील हेतू...

मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचा राऊतांना पाठिंबा असेल का?

मुख्यमंत्री पदाचा मुद्दा मविआमध्ये पुन्हा चर्चेत आला, निमित्त होते षण्मुखानंद सभागृहात आज संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याचे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, मी त्याला पाठींबा देतो, असे विधान...

Dinesh Kanji

1288 लेख
0 कमेंट