सामाजिक ऐक्य परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली आहे. जात, धर्म, पंथातील अंतर कमी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करताना...
रोज उठून महायुती सरकारला हिसका दाखवू, पाडूनच दाखवू, माझ्या वाटेला जाऊ नका, सुपडा साफ करू, अशी दमबाजी करणारे मनोज जरांगे सध्या प्रचंड बावचळलेले दिसतात. आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक दिवसांनी...
फादर फ्रांसिस दिब्रेटो यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूनंतर वैर संपते ही सनातन धर्माची भूमिका आहे. परंतु, मृत्यूनंतर एखाद्याच्या जीवीत कार्याची चिकित्सा होऊ नये, असा काही नियम नाही. मनात कोणतीही...
लोकसभेच्या निकालानंतर पक्षात आलेली मरगळ, नैराश्य झटकून नव्या चैतन्याने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे या उद्देशाने पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यात भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र...
ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचा कार्यक्रम सुरू आहे. तो विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहणार आहे. जाहीर केलेल्या मुहूर्तानुसार त्यांनी आजपासून उपोषण सुरू केलेले आहे. ते पुन्हा एकदा गोधडीत शिरलेले आहेत....
मुस्लीम मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीत एकगठ्ठा मते देशभरात इंडी आघाडीच्या पारड्यात टाकली. महाराष्ट्रात मविआची सरशी झाली त्यात या मतांचा मोठा हात आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्यात आले नसल्याबद्दल जाहीरपणे...
उत्तर भारतात श्रावणात मोठ्या संख्येने कावड यात्रा निघतात. तिथे श्रावण आपल्या आधी सुरू होतो. हजारो तरुण या यात्रांमध्ये सामील होतात. गंगा - यमुना या पवित्र नद्यांचे पाणी शिवलिंगावर चढवले...
सर तन से जुदा... अशी चिथावणी देणाऱ्या अजमेर दर्ग्याचा खादीम गौहर चिश्ति याची अजमेर न्यायालयाने सुटका केली. चिश्तिच्या चिथावणीनंतर राजस्थानमध्ये कन्हैयालाल टेलर, महाराष्ट्रात उमेश कोल्हे यांचे गळे चिरून त्यांना...
विशाळगडाला बेकायदा बांधकामांचा वेढा पडलाय. गड किल्ले म्हणजे शिवकालीन इतिहासाची मंदिरे, या मंदिरांमध्ये मटणाची दुकाने आणि मौज मस्तीसाठी लॉज थाटण्यात आली. इथे मौज करण्यासाठी निलाजरे हिंदू सुद्धा जात असत....
ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात स्फोटक वातावरण आहे. ‘राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुम्हीच हे वातावरण शांत करू शकता’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी...