दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका देशव्यापी मोहिमेंतर्गत पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्यप्रदेशात ही कारवाई केली आहे. पुन्हा एकदा देश हादरवणारा रक्तपात करण्याचा हा...
नेपाळमध्ये आंदोलकांनी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता भारतातही तसे होऊ शकेल, असे मत इंडी आघाडीचे नेते व्यक्त करताना दिसतायत. जगातील कोणत्याही मुद्द्यावर विठू विठू करणारे महाराष्ट्रातील...
नेपाळमध्ये सत्तापालट झालेला आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा आणि फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँकॉईस बैरु यांनी राजीनामा दिला आहे. एक भारताचा शेजारी देश, उरलेले दोन भारताचे मित्रदेश. जगाची रचना बदलते आहे...
चीनमध्ये झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीनंतर अमेरिका थोडी नरमल्यासारखी दिसते. प्रशासनातील लोक अजून चढ्या आवाजात दमबाजी करताना दिसले तरी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर मवाळ झाल्यासारखा दिसतो आहे. गेला...
बंदरे आणि सागरी मार्गांवर ज्यांचा कब्जा, जगाचा व्यापार त्याच्या ताब्यात असा सरळ हिशोब आहे. चीनने बेल्ट एण्ड रोड इनिशिटीव्ही द्वारे जगभरात बंदरे विकसित केली आहेत. भारत आता कुठे या...
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांची गट्टी जमली. गेल्या आठ दशकांच्या या संबंधांना ट्रम्प नावाचे ग्रहण लागलेले आहे. अमेरिकेचा खजिना भरण्यासाठी युरोपिन देशांचा वापर दुभत्या गाईसारखा केला जातो आहे....
किती ही हाणामारी असो, कितीही संघर्ष असो, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक दरवाजा खुला ठेवावा लागतो. अमेरिकेशी संबंध ताणले गेले असतानाही भारताने तेच केलेले आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...
व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नावारो यांच्या ताज्या विधानामुळे अमेरिकेच्या राजकारणाचे किती पोतेरे झाले आहे, हे लक्षात येते. भारताकडून होणाऱ्या रशियन तेलाच्या खरेदीमुळे फक्त ब्राह्मणांचे उखळ पांढरे होत असल्याचा...
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पुढाकाराने नाटोची स्थापना झाली. यात युरोपीय राष्ट्रांचा भरणा असला तरी अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेला जपानही या गटाचा सदस्य होता. अमेरिकेने नाटो देशांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकाकारांची आंतरराष्ट्रीय राजकारणात कमतरता नाही. मिकी माऊस ट्रम्प यांच्या पेक्षा जास्त समजदार असतो हे अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांचे विधान. परंतु तेही सौम्य वाटेल, असा...