28 C
Mumbai
Friday, March 29, 2024

Dinesh Kanji

618 लेख
0 कमेंट

मी तुमच्या पाठीशी आहे, म्हणजे नेमके काय?

ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी धाड टाकली. त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली. साळवींनी दिलासा देण्यासाठी पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

पवारांच्या नैराश्याचे कारण जाणून घ्या…

राम मंदीर निर्माण न्यासाचे निमंत्रण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाकारले. अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते जाणार नाही हे उघडच होते....

भेजा फ्राय झालाय का यांचा?

तुम्ही भेजा फ्राय पाहिलाय का? सिनेमा अत्यंत विनोदी आहे. यातील भारत भुषण हे प्रमुख पात्र, विनय पाठकने मस्त रंगवले आहे. आपल्याला संगीतातील बरंच कळते, असा समज असलेला हा नायक....

देवरा काँग्रेसचे बिभीषण ठरू शकतात…

अनेक दशकं ज्यांनी काँग्रेसची तिजोरी भरण्याचे काम केले असे दिग्गज काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसला दोन-तीन दिवस आधी याची कुणकुण...

कसला मध, कुठलं पोळं?

मधमाशाच्या पोळ्यावर दगड माराल तर याद राखा? येत्या निवडणुकीत दाखवून देऊ असा सणसणीत इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला इशारा दिलेला आहे. मात्र भाजपावाल्यांना प्रश्न पडलाय की पोळं आहे...

भूत पिशाच निकट नही आवे…

मुंबईला नवी मुंबईशी जोडणारी मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात ‘अटल सेतू’चे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अपेक्षेप्रमाणे शिउबाठाच्या नेत्यांनी यावर बहिष्कार घातला होता. सत्ता असताना चांगल्या प्रकल्पांमध्ये...

पवारांना सुटेना ‘४०० पार…’ चे गणित

देशाचे चित्र सध्या भाजपाला अनुकूल नाही, असे मत शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. कारणमीमांसा देताना ते सांगतात की, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, पश्चिम...

आव्हाड तुमचा रामाशी संबंध काय?

देशभरात माहोल राममय झाला आहे. आपण स्वत:ला प्रभू श्रीरामाशी जोडले नाही तर आपल्यावर बुलडोजर चालेल याची जाणीव राजकीय नेत्यांनाही झालेली आहे. तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रिगेडी नेते जितेंद्र आव्हाड...

महालक्ष्मी रेसकोर्सवर डोळा नेमका कोणाचा?

कधी काळी एका न्यूज चॅनेलवर गुन्हेगारीवर आधारित ‘सनसनी’ नावाची एक मालिका यायची. मालिकेचा अँकर आरडाओरडा करत संपूर्ण एपिसोड सादर करायचा. त्याच्या बोलण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे अनेक सिनेमात त्याला विनोदी ढंगात...

पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…

देशात २०१४ मध्ये भाजपाची सत्ता आली. २०१९ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. २०२४ मध्ये त्यांची हॅट्रीक होणार अशी शक्यता आहे. भाजपाची आगेकूच सुरू आहे. एण्टी इंकम्बन्सी भाजपाला शिवताना...

Dinesh Kanji

618 लेख
0 कमेंट