38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024

Dinesh Kanji

638 लेख
0 कमेंट

हात नका लावू माझ्या दाढीला…

कोकण दौऱ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे नवनवे गौप्यस्फोट करतायत. पेण, माणगाव, राजापूरचा दौरा करून ठाकरे मजल दरमजल करत रत्नागिरीत दाखल झाले. मुख्यमंत्री पदाचा मोह नसल्यामुळे आपण गप्प बसलो, नाही तर...

रायगडातील अनंत ‘गीते’चा भावार्थ…

कडवट शिवसैनिक नावाची एक जमात कधी काळी शिवसेनेत होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे दैवत होते. बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले अनेक कडवट शिवसैनिक, शिवसेना नेते, उपनेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

चक्रव्यूहातून सुटकेचा फक्त आभास…

मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण संपले. महायुती सरकारच्या अध्यादेशामुळे आंदोलनाच्या चक्रव्यूहातून जरांगेची सुटका झाली. हे आंदोलन त्यांनाही अनंत काळ ताणता येणार नव्हते, आपण काही तरी...

छत्रपतींचा इतिहास; मोदी, शिववडा आणि शिवथाळी…

छत्रपती शिवाजी महाराज नेमके कोणाचे ? ते मराठा की मराठी? महाराष्ट्राचे की हिंदुस्तानचे? की छत्रपतींच्या नावाने पक्षाचे दुकान चालवणाऱ्यांचे? अलिकडे उबाठाचे काही नेते छत्रपती शिवाजी महाराजांचे पेटंट घेतल्यासारखे वागत...

एक मुरलेला नेता दुसरा उरलेला…

बिहारमध्ये भाजपाने खेला केला. ‘इंडी आघाडी’ला लोकसभेपूर्वी मोठा दणका दिला. जिथे या आघाडीची पहिली बैठक झाली तिथेच भाजपाने पाचर मारली. आता इंडी आघाडीतून किती नीतिश बाहेर पडतात? अशी चर्चा...

जल्लोषाला किंतु-परंतु जे गोलबोट…

आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आज अखेर महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश जारी केला. उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये जाऊन मनोज जरांगेंना फळांचा रस पाजला....

गर्दीच्या दबावतंत्राची अखेर…

मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील गेले काही महिने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सभा घेतायत. लोकांची गर्दी दाखवून राज्य सरकारला इशारे देत आहे. आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात जरांगे अंतरवाली येथून मुंबईला निघाले...

इंडी आघाडीला मैत्रीपूर्ण “खंजीरा”चा महामंत्र

प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळावर भाजपाचा मुकाबला करणार असे जाहीर केले. इंडी आघाडीचा बाजार उठल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मात्र आघाडीत सर्वकाही आलबेल...

बिगबॉसच्या घरात ठाकरे…

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे अयोध्या झगमगलेली असताना देशभरात उत्साहाच्या लाटा उसळत असताना काल नाशिकमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फ्लॉप शो कोण पाहणार? त्यामुळे बहुधा त्यांनी दुसऱ्या दिवशी तिथेच पक्षाच्या कार्यकारिणीचा घाट...

हिंदुस्तान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला…

भारताच्या गौरवशाली इतिहासातील लखलखता सोनेरी दिवस आज उजाडलाय. शतकांच्या यज्ञातून आज पन्हा एकदा केशरी ज्वाला उसळली आहे. दहा दिशांच्या हृदयातून पुन्हा एकदा अरुणोदय झालाय. पाचशे वर्षांच्या संघर्षा नंतर श्रीरामललांची...

Dinesh Kanji

638 लेख
0 कमेंट