28.6 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026

Dinesh Kanji

1288 लेख
0 कमेंट

पवार, राहुल गांधींना लोणी का लावतायत?

लोकसभेच्या निवडणुकांचे पाच टप्पे पार पडले आहेत. दोन टप्पे शिल्लक आहेत. नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असे भाकीत नामांकित वृत्तवाहिन्या करतायत. ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र अजून आशावादी...

संथगती मागचे सत्य, बिघाडा मागचा बोभाटा…

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान काल सोमवारी पार पडले. या टप्प्यात महाराष्ट्रात ईव्हीएम मशीनचा वेग जाणीवपूर्वक कमी करण्यात आला. पराभवाची खात्री झाल्यामुळे मतदान यंत्रणा बिघडवल्याचा आरोप उबाठा शिवसेनेने केलेला...

पाचव्या टप्प्यात कुणाचा सुपडा साफ होणार?

मुंबई-ठाण्यासह पालघर, कल्याण, भिवंडी, नाशिक, धुळे, दींडोरी लोकसभेच्या १३ जागांवर उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीचा एकूण रागरंग पाहाता, मतदानाच्या पाचव्या टप्प्यात उबाठा शिवसेनेसह मविआचा सुपडा साफ होणार असे चित्र...

केजरीवाल बाटलीनंतर, बाईमुळे गोत्यात

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे कारण सांगून जामिनावर तिहार तुरुंगातून बाहेर आले. ते बाहेर पडल्यानंतर ऑपरेशन स्वाती मालीवाल घडले. दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा...

मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या बॅगेत भरलंय काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांच्याकडे पैशाच्या दोन बॅगा होत्या असा आरोप उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या दौऱ्याच्या वेळी त्यांच्या बॅगा तपासण्यात...

मुंबईच्या सहा जागांवर मनसे फॅक्टर किती प्रभावी?

मुंबई - ठाण्यात उबाठा शिवसेनेकडून मराठी विरुद्ध गुजराती असे वातावरण निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बहुधा केम छो...

बुडत्या उबाठाला योगेंद्र आधार

देशात भाजपाला अनुकूल वातावरण आहे. भाजपाचे देशात तिसऱ्यांदा सरकार येणार याची खात्री फक्त भारतीयांना नाही तर विदेशातील मुत्सद्दी, राजकीय नेते, गुप्तचर यंत्रणांनाही आहे. परंतु योगेंद्र यादव यांना मात्र असे...

बीडमध्ये होणार पवारांच्या जातवादी राजकारणाची अखेर

बीडमध्ये जातीय ध्रुवीकरण करून लोकसभेची निवडणूक जिंकण्याचा जोरदार प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने २००९ मध्ये केला होता. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष यंदा त्याचीच पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहे. पवारांचे...

लोकसभा निवडणुकीत अंडरवर्ल्ड कोणाच्या बाजूने?

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील इंडी आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या पदयात्रेत इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान नावाचा इसम दिसला. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात तो सामील होता. त्याचे...

मोदींची ऑफर? भलतेच काय!

नंदूरबार लोकसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेल्या आवाहनाबाबत...

Dinesh Kanji

1288 लेख
0 कमेंट