28.6 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026

Dinesh Kanji

1288 लेख
0 कमेंट

घोषणा  ‘४०० पार…’ची निकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?

एक्झिट पोलमुळे भाजपाचे तिसऱ्यांदा सत्तेत दमदार आगमन होते आहे, असे वाटत असताना हिशोब किंचित फसलेला दिसतोय. नरेंद्र मोदी देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करतील असे आकडे सांगतायत, परंतु हे सरकार...

उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचे कारण हे तर नाही…? जलेबी फाफडा, मुकेश अंबानी आपडा

निवडणुका झाल्या, एक्झिट पोलचे निकाल आले. उद्या अवघ्या देशाला निकालांची उत्सुकता आहे. एकीकडे इंडी आघाडीतील नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झालेला असताना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र अनंत अंबानी यांच्या...

गंगू नाचतो म्हणून नंगू नाचतो, अंदाजापेक्षा मोदींचे आकडे मोठे असतील!

लोकसभा निव़डणुकीचा आज अखेरचा सातवा टप्पा. आज ५७ जागांसाठी मतदान झाले. सायंकाळी ७ पासून एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. हे आकडे मतदारांचा कल दाखवतात. वाऱ्याची दिशा दाखवतात. परंतु प्रत्यक्षात...

२०२४मध्ये ‘इंडिया शायनिंग’होत नाही, त्याची सात कारणे!

दोन महिन्यांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक विधान केले होते. मोदी की गारंटी... या घोषणेची अवस्था २००४ मध्ये भाजपाने दिलेल्या इंडीया शायनिंग......

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्ट्रिकची संधी…

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचाराचा आज अखेरचा दिवस. १ जूनला सातव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. प्रत्येक जण आपल्या परीने निकालाचे अंदाज व्यक्त करत आहेत. वृत्तवाहिन्या तज्ज्ञांच्या मुलाखती...

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे गणित इतके कठीण का झाले?

राजकीय विश्लेषक, सेफॉलॉजिस्ट महाराष्ट्राच्या निकालांबाबत संभ्रमात आहेत. अवघी हयात राजकारणात घालवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निकालाचे कोडे पडलेले आहे. ब्रह्मदेवही निकाल सांगू शकणार नाही, असे...

ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचा एजेंडा काय?

लोकसभा निवडणुकांचा अखेरचा टप्पा शिल्लक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या विजयासाठी रक्त आटवतायत. मोदी-०.३ साठी पुढच्या शंभर-सव्वाशे दिवसांचा रोड-मॅप त्यांनी जाहीर केला आहे. त्यावर काम सुरू झालेले आहे. प्रचाराच्या...

‘१५ कोटी पार….’ वाले मतदार कोणाच्या बाजूला?

लोकसभेच्या मतदानाचा सहावा टप्पा आज पार पडला. २०१९ च्या तुलनेत मतदानाचा टक्का कमी झालेला आहे. परंतु, ही घसरण किरकोळ आहे. तिसऱ्यांदा देशात भाजपाची सत्ता येणार असे ठोकताळे मांडले जात...

हम तो डुबेंगे सनम… काँग्रेसने स्पष्ट केला इरादा

देशातील विरोधी पक्षांनी इंडी आघाडी नावाची जी सर्कस बनवली आहे, त्यातील अनेक नेत्यांचे वागणे विदूषकापेक्षा कमी नाही. फरक एवढाच की हे विदुषक गुदगुल्या करणारे विनोद करतो, हे रक्तपाताची भाषा...

चाय-बिस्कुटांनो आता तरी विश्वास ठेवाल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मवर अखेर गोऱ्या चमडीचा शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे आता त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. भारतातील तथाकथित विचारवंतांसाठी हा शिक्का अत्यंत महत्वाचा असतो. युरेशिया ग्रुपचे,...

Dinesh Kanji

1288 लेख
0 कमेंट