मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील आणि बुजर्ग नेते छगन भुजबळ यांची जुंपली होती, किंवा तसे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्दयामुळे मराठा समाज महायुतीपासून काही...
तकलादू बातम्यांच्या आधारावर नरेटीव्ह बांधायचे, खोटारडी विधाने करायची, त्या बिनबुडाच्या विधानांची पुन्हा पाळीव मीडियाने बातम्या करायच्या आणि हा नरेटीव्ह मजबूत करत न्यायचा असे दुष्टचक्र देशात सुरू आहे. महाराष्ट्रात हा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. भंडाऱ्यात बोलताना त्यांनी काँग्रेस २८८ जागांवर निवडणूक लढवेल असे विधान केले आहे. उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
रा. स्व. संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे काल नागपूरमध्ये तृतीय वर्ष, संघशिक्षा वर्गाच्या समारोप सत्रात बौद्धिक झाले. त्यावर माध्यामामध्ये जोरदार हंगामा झाला. सरसंघचालकांनी भाजपाला झापले, त्यांचे कान उपटले, अशा...
हिंदुत्ववादी सरकार म्हणून अभिमानाने मिरवणाऱ्या राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परीषदेने दिलेला आहे. वक्फ बोर्डाला १० कोटीचे अनुदान देण्याच्या निर्णयाविरोधात हा इशारा देण्यात आलेला आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप काल सोमवारी जाहीर झाले. मोदी-३ हे पहिल्या दोन सरकारच्या तुलनेत वेगळे आहे. दोन वेळा भाजपाला पूर्ण बहुमत होते. आज ते मोदींकडे नाही....
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. काल मोदी- ३.O च्या दमदार वाटचालीची सुरूवात झाली. मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधकांनी सर्व प्रकारची आयुधं वापरून सुद्धा मोदी सत्तेवर आले...
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपाला दणका बसला. मविआला चांगले यश मिळाले. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. मविआला उत्साहाचे भरते आले असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रालोआला पाठिंबा देणार अशा कंड्या का पिकवल्या...
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर चर्चा आता महायुतीच्या उपयुक्ततेवर होते आहे. कारण विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आहेत. महाराष्ट्रातील तीन मोठे पक्ष एकत्र आले असतानाही महायुतीला दारुण अपयश आले. भाजपाच्या जागा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात तिसऱ्यांदा सरकार बनवताना दिसतायत. तेलगू देशम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मोदींना पाठींबा जाहीर केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. पहिल्या दोन टर्मच्या तुलनेत तिसऱ्या...