ज्येष्ठ नेते शरद पवार लवकरच भाजपाला पाठिंबा देणार, असे भाकीत काही नेत्यांनी केलेले आहे. पवारांकडे भाजपाचे कट्टर समर्थक आणि नेते वेगवेगळ्या नजरेने पाहतात. समर्थक कायम शरद पवारांवर कडवट टीका...
युवा सेनेचे अध्यक्ष आदीत्य ठाकरे यांचे ग्रह सध्या वक्री अवस्थेत दिसतायत. दिशा सालियान प्रकरणी त्यांच्याविरोधात जनहीत याचिका करण्यात आली आहे. आता ‘ड्रग्ज मुक्तीची सुरूवात मातोश्रीपासून करा’, असा टोला त्यांना...
छत्तीसगढमध्ये पक्षाच्या प्रचार कार्यासाठी गेलेले भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे पक्ष प्रमुख ठाकरे सहपरिवार देहरादूनला सुटीसाठी रवाना झालेले आहेत. ठाकरेंच्या फूटपट्ट्या इतरांसाठी वेगळ्या असतात. दुसऱ्यावर प्रत्येक विषयांवर...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची नौका भरकटायला लागली आहे, की आधी ठरलेल्या दिशेला जातेय हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या काही दिवसांत जरांगे यांनी ज्या प्रकारे...
आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्षांना आदेश दिला आहे. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्यासाठी ३१ डिसेंबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्र आमदारांबाबत निर्णय घेण्यासाठी ३१ जानेवारीची...
उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे अशी मागणी करतायत. ज्येष्ठ नेते शरद पवारांचे म्हणणे मात्र वेगळे होते. मागास जाती आणि जनजातीं व्यतिरिक्त फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत जे आमदार भाजपासोबत आले. त्यात अमोल मिटकरी सुद्धा होते. ते अजित पवार यांच्यासोबत असले तरी शरद पवारांच्या सोबत असल्यासारखे बोलत असतात. रामा...
सलमान फाळके या ड्रग डीलरसोबत माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे फोटो व्हायरल झाले. आव्हाड यांना याप्रकरणी जाब विचारण्यात आला तेव्हा ‘आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहून फोटो काढत नाही’, असा...
विजयादशमीच्या मुहूर्तावर सालाबादप्रमाणे शिवतीर्थावर शिउबाठाचा मेळावा झाला. मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे शिमगा करून घेतला. बहुधा त्यांच्या त्याच त्याच टोमण्यांचा उबग आल्यामुळे शिवसैनिकांनी मेळाव्याकडे पाठ फिरवलेली दिसली. ओसरलेल्या गर्दीने...
दसऱ्याचे फक्त दोन मेळावे महाराष्ट्राला ठाऊक होते. एक शिवतीर्थावर आय़ोजित करण्यात येणारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा, दुसरा नागपुरातील रेशीमबागेत होणारा रा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद...