शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला आता ११ वर्ष उलटून गेली. ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर त्यांचे अखेरचे भाषण झाले होते. ‘माझ्या उद्धवला, आदित्यला सांभाळा’ असे भावनिक आवाहन त्यांनी या भाषणात...
महिलांमध्ये विशेष लोकप्रिय काँग्रेस नेते शशी थरूर हे त्यांच्या फर्ड्या इंग्रजीसाठी आणि बिनतोड युक्तिवादासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विधानाची नेहमीच चर्चा होत असते. ‘ लोकसभा निवडणुकीत आमची आघाडी जिंकू शकते....
दोन महिन्यांपूर्वी जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रातील किती लोकांना ठाऊक होतं? परंतु मराठा आरक्षणासाठी १६ दिवस उपोषण करून ते प्रकाश झोतात आले. फक्त १६ दिवसांची गुंतवणूक करून नेते बनलेले...
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत समाजवाद्यांच्या २१ विविध गटांनी हातमिळवणी केली आहे. समाजवाद्यांच्या पांगुळगाड्यावर स्वार होऊन ठाकरे दिग्विजयासाठी सज्ज झाले आहेत. पराकोटीचा हिंदूद्वेष, मोदीद्वेष आणि मुस्लीम तुष्टीकरण ही समाजवाद्यांची प्रमुख...
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर दीड वर्षांपूर्वी पडलेल्या आयकर विभागाच्या छाप्यात एक डायरी सापडली होती. त्या डायरीत मातोश्रीशी संबंधित व्यवहारांचे काही खळबळजनक तपशील बाहेरही आला होता. राजकीय...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या सुमार विनोदी विधानांसाठी ओळखले जाते. त्यांना लोक फार गांभीर्याने घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या विधानात भरलेल्या भयंकर विखाराकडे अनेकदा दुर्लक्ष होते. इंडिया इज नॉट...
हमास अर्थात हरकत अल मुकवामा अल इस्लामिया या दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्त्रायलवर केलेल्या भीषण हल्ल्याचा निषेध करणे काँग्रेस वर्किंग कमिटीने टाळले आहे. दहशतवाद्यांबाबत बोटचेपी भूमिका घेण्याच्या काँग्रेसी परंपरेला हे...
इस्त्रायल- पॅलेस्टाईन प्रश्नाकडे पाहताना अल्पसंख्यांक मतांच्या दृष्टीकोनातून पाहण्याची खोड भारतातील अनेक राजकीय पक्षांना आहे. शिल्लक राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड एरव्हीही सेव्ह गाझाचे टी-शर्ट घालून फिरत असतात. अनेकांनी आता गळ्यात...
दिल्लीतील दारु घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया आणि सत्येंद्र जैन यांना या प्रकरणात आधीच अटक झालेली आहे. दिल्लीचे...
राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर वरीष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मविआच्या काळात त्यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. अटक करून त्यांना तुरुंगात धाडण्याचा मुख्यमंत्री...