21 C
Mumbai
Monday, December 22, 2025

Dinesh Kanji

1070 लेख
0 कमेंट

सूडाच्या आगीत भावनिक शिंतोडे कशाला?

दसरा मेळाव्यात शिल्लक सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा अत्यंत शेलक्या शब्दात उल्लेख केला. ते कार्ट उद्या नगरसेवक पदावर डोळा ठेवेल, हे उद्धव ठाकरे यांचे उद्गार....

नितेश राणे यांच्या गौप्यस्फोटातील आदित्य कोण?

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ६ ऑक्टोबरला एक ट्वीट केले होते. ...मग दिशा सालियनबद्दलही बोला, ८ जूनच्या पार्टीमध्ये आणलेली लहान मुलं पण कोणाची तरी नातवंड होती. तेही तुमच्या आदित्य...

सूडाच्या आगीत भावनिक शिंतोडे कशाला?

दसरा मेळाव्यात शिल्लक सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा अत्यंत शेलक्या शब्दात उल्लेख केला. ते कार्ट उद्या नगरसेवक पदावर डोळा ठेवेल, हे उद्धव ठाकरे यांचे उद्गार....

टेकूच्या शोधात शिल्लक सेना…

महात्मा गांधी जयंती दिवशी म्हणजे काल रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नफरत तोडो – भारत जोडो यात्रा काढली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिल्लक सेना आणि समाजवादी पार्टी या यात्रेत सहभागी झाली...

उद्धव ठाकरे यांच्या संघर्षाचा वारसा नेमका कोणाचा?

काळ कसोटीचा आलाय, पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे. दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याच्या जाहीरातीसाठी कलानगरात लावलेले हे कटआऊट. शिवसेना म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना म्हणजे संघर्ष असे...

PFI बंदीवर काँग्रेसची प्रतिक्रिया; संघावर बंदी हवी!

देशविरोधी कारवाया केल्याप्रकरणी केंद्र सरकारने PFI वर बंदी आणली आहे. देशभरातील सुजाण नागरीक या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक करतायत. परंतु PFI वर मूग...

पूजा कोणाची करा, हे जामिनावरील आरोपी सांगतोय….

शारदा मातेची पूजा करण्याची गरज काय? असा सवाल छगन भुजबळ यांनी महात्मा फुले समता परिषदेच्या मंचावरून केला. भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात जामिनावर असलेले आरोपी आहेत. पण ही...

पीएफआयवर ठाकरेंचा मौन राग….

सुरक्षा यंत्रणांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेवर २२ सप्टेंबर रोजी देशव्यापी कारवाई केली. १५ राज्यातील १०६ पीएफआय पदाधिकाऱ्यांची या कारवाईत धरपकड करण्यात आली. या कारवाईत गुप्तचर यंत्रणा, निम...

ED च्या आरोपपत्राने केली पत्राचाळ घोटाळ्यातील थापांची पोलखोल…

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यापासून यात गुंतलेले सतत दिशाभूल करतायत. परंतु ED च्या आरोपपत्रात या सर्व थापांची पोलखोल झाली आहे.

Dinesh Kanji

1070 लेख
0 कमेंट