27.8 C
Mumbai
Saturday, November 7, 2026

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट

तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते…

नवी दिल्लीत काल रालोआची बैठक पार पडली. या बैठकीत ३८ पक्षांनी सहभाग घेतला होता. बैठकीची क्षणचित्रे आपण पाहिलीत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

किरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग…

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची तथाकथित सीडी बाहेर आली असून त्यावरून पुन्हा एकदा घमासान सुरू झालेली आहे. सोमय्या यांनी सबळ पुराव्या सहित भ्रष्टाचाराचे आरोप करून ठाकरे गटाच्या इतक्या नेत्यांच्या...

जा दादा जा, दिल्या घरी सुखी रहा…

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस. विधिमंडळाच्या पायरीवर बसून सरकारविरोधी घोषणाबाजी करण्याचे शास्त्र आजही विरोधकांनी पाळले. परंतु या घोषणाबाजीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार दिसला नाही. सभागृहात अजित दादांच्या पाठीशी...

फडणवीसांना सांगायचे होते ते थोरातांनी सांगितले!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चलबिचल आहे. भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही बाब चांगलीच ओळखून आहेत....

संस्कारावर बोलू काही…

लोकशाहीत कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कधी काळी गलिच्छपणा हाच ज्यांच्या भाषेचा अलंकार होता, अजूनही जो त्यांच्या वक्तव्यात वरचे वर डोकावत असतो, त्या शिउबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे इतरांच्या...

नेमकं खोटं कोण बोललं शरद पवार की ठाकरे?

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार नाहीत असे, सांगून जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचा पत्ता कापला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

तुडवावा चिखल, उडवावा चिखल, फासावा चिखल चोहीकडे….

लोकांना हा प्रश्न कायम पडतो की, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काहीही अचकट विचकट बोलले, फालतू कोट्या केल्या तरी माध्यमांना ती धडाडणारी तोफ का वाटते? कोणी त्यांना त्याच भाषेत उत्तर...

तेलगी प्रकरणात भुजबळांचा नेमका राग काय?

बनावट स्टँप घोटाळा हे महाराष्ट्रातील गाजलेले प्रकरण. त्याचे धागेदोरे अनेक राज्यांमध्ये होते. अब्दुल करीम तेलगी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी. हे प्रकरण घडले तेव्हा छगन भुजबळ राज्याचे गृहमंत्री होते....

जाणते, अजाणत्याच्या वाटेवर…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यव्यापी दौरा काढतायत. पवार तेच करतायत जे वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केले होते. फरक एवढाच आहे की, उद्धव ठाकरे यांनी...

सूत्रांच्या पूड्यांचा अर्थ एवढाच महाविकास आघाडीचे तारु बुडते आहे

मनसेकडून उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचा प्रस्ताव अशी बातमी आज ‘सूत्रांच्या हवाल्या’ने चालवण्यात आली. हे सूत्रांचा हवाला देणारे तेच आहेत, ज्यांना गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील एकाही मोठ्या राजकीय घडामोडींचा...

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट