27.8 C
Mumbai
Saturday, November 7, 2026

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट

शरद पवारांच्या राजकारणाची कथा आटोपली काय?

कुठे थांबायचे हे ज्यांना कळत नाही, त्यांना हात धरून थांबवले जाते. खाली बसवले जाते. जाणते नेते असा लौकीक असलेल्या शरद पवारांच्या वाट्याला असा अनुभव यावा हे महाराष्ट्राचे दुर्दैव. त्यांना...

दोघात तिसरा आला, आता बळ कुणाचे वाढेल?

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपा- शिवसेना युतीच्या सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडलेली आहे. अजित पवार सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री म्हणून दाखल झालेले आहेत. दोघांत...

लोक माझे सांगातीच्या तिसऱ्या भागात तरी सत्य समोर येईल काय?

महाराष्ट्रात काल जे काही घडलं त्या धक्क्यातून अनेकजण अद्यापि सावरलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत असा दावा या गटाने केलेला आहे....

उद्धव ठाकरेंना समदुःखी मिळाला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा फोन सारखा स्वीच ऑफ का होत होता? ते सतत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेच्या विपरित भूमिका का घेत होते? राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार...

शिंदे-फडणवीस सरकार आता कोसळणार…

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना सरकारला आता एक वर्षांचा काळ पूर्ण झाला. फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्तही जाहीर केला आहे. कालपर्यंत सरकारने मंत्रिमंडळाचा...

आदित्य यांचा हमराज विरोधकांना सामील झाला

शिउबाठाचे युवानेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय जाणारे राहुल कनाल आता ठाकरेंना रामराम करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून तसे जाहीर केले आहे. हे कनाल म्हणजे शिवसेनेसाठी ज्यांनी फार...

सत्ता गेल्यानंतर टाळाच्या गजरात रंगले आदित्य ठाकरे

राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन एक वर्ष झाले. तसे महाविकास आघाडीचे सरकार जाऊनही एक वर्ष झाले आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी लाईव्ह राजीनामा जाहीर...

पवारांनी सोयीचा निर्णय घेतला, पण तोच अंगाशी आला

पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोलणी झाली होती. त्यांना याबाबत पूर्ण कल्पना होती, या दाव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनरोच्चार केला आहे. सरकार बनवण्याचे ठरले असताना...

गुरुदक्षिणा देण्याच्या मूडमध्ये मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरीका आणि ईजिप्तचा झंझावाती दौरा पूर्ण करून भारतात परतले. नेहमीप्रमाणे क्षणभर विश्रांती न घेता भारतात कामाला लागले. भोपाळमध्ये ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना...

फडणवीसांनी काढली पवारांच्या जखमेवरची खपली काढली

‘शरद पवारांनी केले तर ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदेंनी केली तर ती बेईमानी कशी?’ हा सवाल भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय. कित्येक तटस्थ पत्रकारांनी पवारांना मुत्सद्दी नेता हे बिरुद...

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट