27.8 C
Mumbai
Saturday, November 7, 2026

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट

मृत्यूचे थैमान, शाही विवाह…एका मृतदेहावर ४८०० रुपयांचा मलिदा

कोविड महामारीच्या काळात उद्धव ठाकरे आणि त्यांची गँग महाराष्ट्रात काय करत होती, याची माहिती आता आकडेवारीसह समोर आलेली आहे. कोविड मृत्यूदरात महाराष्ट्र नंबर वन होता. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

ईडीची कारवाई, कही पे निगाहे कही पे निशाना ?

कोविड महामारीच्या काळातील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ईडीने काल मुंबईत छापेमारी केली. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हीसेसचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या निवासस्थानीही धाडीची कारवाई झाली. महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी ऐन कोविडच्या...

एक शहाणे, बारा उताणे

मेनस्ट्रीम मीडियामध्ये चार दशके काम केलेला माणूस, ठीक एका तपापूर्वी मीडियाच्या क्षेत्रात उतरतो. एकांगी, एकतर्फी, तटस्थतेची झूल पांघरून काँग्रेसची दलाली करणाऱ्या, पुरोगामीत्वाच्या चेहऱ्याखाली हिंदू विरोधाचा एजेंडा राबवणाऱ्या मीडियाला त्यांनी...

आधी मातोश्री-२ चा हिशोब तर द्या…

महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात शिउबाठाचे नेते आदित्य ठाकरे विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलने करण्याचा जन्मसिद्ध अधिकार विरोधकांना आहे. त्यामुळे तो शिउबाठालाही...

अंधार सावलीतून बाहेर पडल्या कायंदे…

शिउबाठाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करून केला आहे. उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामुळे अंधारात गेलेल्या शिउबाठाच्या महिला नेत्या असे काही पाऊल उचलतील याची शक्यता होतीच. मनिषा कायंदे यांनी...

भाजपाने दार उघडलेले नाही, पण संकेत दिलेत…

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपाने शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिट्टी मारल्याची चर्चा मीडियामध्ये सुरू झाली होती. परंतु नंतर महाराष्ट्राचे...

मकोका लागलेल्या गँगस्टरशी राऊत बंधूंची सलगी कशी?

काही दिवसापूर्वी संजय राऊत यांचे आमदार बंधू सुनील राऊत यांना धमकी आली होती. धमकी प्रकरणात मविआचे चाणक्य संजय राऊत तोंडावर पडणार असे चित्र दिसते आहे. पोलिसांनी सुरूवातीपासून या प्रकरणाचा...

शिंदे फडणवीसांमध्ये काही पेटलंय का?

वर्तमानपत्रात काल झळकलेल्या जाहिरातीमुळे मविआमध्ये आनंद आणि उत्साहाची लाट आली होती. या जाहिरातीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सत्तारुढ शिंदे-फडणवीस सरकारचा पाया हलावा अशी अनेकांची सुप्त इच्छा होती. अनेकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

चॅट जीपीटी… सॅम अल्टमन यांचा मणिशंकर झालाय का?

भारत चॅट जीपीटीसारख्या उत्पादनांबाबत आमच्याशी स्पर्धा अशक्य आहे, त्या दिशेने प्रयत्न करणेही निरर्थक आहे, अशी मुक्ताफळे चॅट जीपीटीची निर्मिती करणाऱ्या ओपन एआयचे संस्थापक सॅम अल्टमन यांनी उधळली आहेत. त्यांना...

ठीक वर्षापूर्वी मविआची भाकरी करपली होती, आज अजित पवारांची करपली!

आज १० जून आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता होती. आजच्याच दिवशी ठाकरे सरकारची भाकरी करपायला सुरूवात होती. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अफाट रणनीतीमुळे गेल्या वर्षी राज्यसभा...

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट