एकापाठोपाठ एक सलग ट्वीट करत फरार उद्योगपती ललित मोदीने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली आहे. या मोदीचे शरद पवारांच्यासोबत उत्तम संबंध आहेत. अदाणींच्या मुद्यावरून राहुल...
ठाण्यातील अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील एक आरोपी, पोलिस कॉन्स्टेबल वैभव कदम यांचा मृत्यू धक्कादायक आहे. सकाळी तळोजा-निळजे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळा शेजारी कदम यांचा मृतदेह सापडला. मनसुख हिरण...
देश-विदेशात घडणाऱ्या घटनाक्रमांबाबत पराकोटीचे अज्ञान, ही शिउबाठाचे नेते संजय राऊत यांची जुनी समस्या आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, की मध्यप्रदेशातील महूमध्ये हे सुद्धा माहीत नसल्याचे...
अनेकांना असा प्रश्न पडलाय की, मुख्यमंत्रीपदी असताना जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी स्वा.सावरकरांचा वारंवार अपमान करीत होते तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का होते? त्याचे कारण म्हणजे ठाकरे तेव्हा सावरकरवादी...
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून माफीवीर राहुल गांधी यांना प्रचंड चेव आला आहे. शक्य तिथे, शक्य तेवढ्या वेळा राहुल गांधी ते स्वा.सावरकरांचा अपमान करतायत. मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांत उद्धव...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोन वर्षांची सजा झाल्यानंतर त्याचे सर्वाधिक दु:ख शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झाले. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे, असे विधान...
शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खणखणीत भाषण झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या वक्त्तृत्वाचा वारसा लाभलेल्या राज यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांसाठी, त्यांच्या समर्थकांसाठी मेजवानी असते. राज यांनी संपूर्ण...
‘वारीस पंजाब दे’, या फुटीरवादी संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंह सध्या कुठे आहे, हे एक गुढ बनले आहे. चार दिवसांपूर्वी पंजाब आणि सीआरपीएफचे पोलिसांनी केलेला त्याचा थरारक पाठलाग, अवघ्या देशाने...
धडाकेबाज आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी रविवारी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावरून त्यांना जबरदस्त ट्रोल केले जातेय. 'न्यूज डंका'चे मुख्य संपादक दिनेश कानजी यांना दिलेल्या...
खेडमध्ये शिवसेनेची जबरदस्त उत्तर सभा झाली. शिऊबाठाची सभा ज्या गोळीबार मैदानात झाली होती, त्याच मैदानात आधीच्या सभेपेक्षाही जास्त गर्दी या उत्तर सभेला जमली होती. शिवसेना नेते रामदास कदम यांनी...