30.9 C
Mumbai
Saturday, November 7, 2026

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट

रवींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते एकापाठोपाठ एक त्यांना सोडून जात असताना त्यांचे एकनिष्ठ नेते, व्यावसायिक भागीदार रवींद्र वायकर यांनी आदित्य ठाकरेंना दणका दिला. विधीमंडळात बोलताना मुंबईकरांसाठी...

कौटुंबिक लोकशाही चिरायू होवो…

शिउबाठाचे नेते, ठाकरेंचे निष्ठावान, माजी मंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. चिरंजीवांच्या पक्ष बदलामुळे क्लेश झाल्याची प्रतिक्रिया...

एकावर दोन फ्री…खांदेपालटाने लावली बुडबुड्याला टाचणी

वेगवेगळ्या नावाने महाराष्ट्रात यात्रा काढून पक्षाचे आणि पर्यायाने स्वत:चे भाग्य बदलण्याचा प्रयत्न ठाकरे पिता-पुत्र करतायत. शिवसंवाद यात्रा पार पडल्यानंतर आदित्य ठाकरे सध्या शिवगर्जना यात्रा काढत फिरतायत. गोरेगावात काल झालेल्या...

१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….

१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे अवघा देश हादरला होता. तीन दशकांपूर्वी झालेल्या या घातपातात २५७ जणांचा बळी गेला, ७१० लोक जखमी झाले. देशात घटट् होत चाललेले...

साई रिसॉर्ट वायकरांच्या पंचतारांकित प्लॅनसमोर चिल्लरच

शिउबाठाचे नेते रवींद्र वायकर यांच्यावर सध्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांची वक्रदृष्टी वळलेली आहे. जोगेश्वरीतील ज्या दोन लाख वर्ग फूटांच्या जमीनीवर वायकर यांचा अवैध कब्जा असल्याचा दावा सोमय्या करतायत,...

नागालँडमध्ये पवारांनी केली त्याच रणनीतीची पुनरावृत्ती

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजपा सरकारला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे पवार महाराष्ट्रातही भाजपासोबत येणार अशी चर्चा सुरू आहे. माझा पक्ष आणि माझा फायदा हा पवारांच्या...

दोन बिस्कीटांचे पूडे, तीन मेणबत्या…

शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल खेडमध्ये सभा होती. आज शिमग्याच्या दिवशीही ते खेडमध्ये आहेत. खेडमध्ये लोकांचा आशीर्वाद मागत फिरणाऱ्या उद्धव ठाकरेंना पाहून कोकणवासिंयांना २०२१ चा दौरा आठवला....

देशपांडे हल्ल्यातील दाखलेबाज अशोक खरातचे भांडूप कनेक्शन काय? गॉडफादर कोण?

कोविड काळातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या तयारीत असताना मनेसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. देशपांडे या पत्रकार परिषदेत जे काही बोलले त्यामुळे या प्रकरणातील भांडूप कनेक्शन उघड झाले आहे....

कसब्यावर बोलू काही… भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?

चिंचवड, कसबा पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. चिंचवडमध्ये भाजपाला विजय मिळाला, कसब्यात पराभव. सुमारे तीन दशकं भाजपाचा बालेकिल्ला राहिलेल्या कसब्यातील पराभव भाजपासाठी जिव्हारी लागणारा आहे. पेठांमधून तरुणांची मतं काँग्रेस...

चोर मचाये शोर

हे विधीमंडळ नाही, चोर मंडळ आहे, अशी सडकछाप भाषा वापरणाऱे शिल्लक सेनेचे नेते संजय राऊत यांना अटक झाली नाही तर शिंदे-फडणवीस सरकारची लाज जाईल, अशी परिस्थिती आहे. कोविड सेंटर घोटाळा...

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट