30.9 C
Mumbai
Saturday, November 7, 2026

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट

लंडनमधील त्या भारतविरोधी बैठकीत सामील झालेला नेता कोण?

लंडनमध्ये गेल्या वर्षी एक गोपनीय बैठक झाली. भारतातील विरोधी पक्षातील काही नेते, बँकर, अनिवासी भारतीय, विदेशी दूतावासातील काही लोक या बैठकीत सहभागी झाले होते. याच बैठकीत केंद्रातील नरेंद्र मोदी...

वकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

दुसऱ्या साठी कबर खणणारा अखेर स्वत:च त्या खड्ड्यात पडतो, असे म्हणतात. परंतु हे फक्त मोहऱ्यांबद्दल होताना दिसते, सूत्रधार मात्र मोकाटच राहतात. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यासाठी लावलेल्या सापळ्यात माजी...

दा फडणवीस कोड…

‘दा विंची कोड’, नावाचा एक सिनेमा आला होता. डॅन ब्राऊन यांच्या याच नावाच्या पुस्तकावर बेतलेला हा सिनेमा म्हणजे एक अफाट रहस्यपट आहे. शेवटच्या काही पानात हे रहस्य उलगडते. काल...

जर्जर बापट घराबाहेर पडले, पण ठाकरे घरीच…

शिल्लक सेनेसाठी सध्या फारच बिकट स्थिती आहे. काळ कठीण असतो तेव्हा दुर्बलातला दुर्बल माणूस ताकद पणाला लावून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. याला अपवाद फक्त पक्ष हातातून निसटलेले पक्षप्रमुख उद्धव...

मुस्लीम सांगा कुणाचे? मतदारांना औरंग्याच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न…

मुस्लिम मतदार काही प्रमाणात भाजपाच्या बाजूने वळतो आहे, असे चित्र दिसत असल्यामुळे चवताळलेल्या काँग्रेससारख्या तथाकथित सेक्युलर पक्षांनी थेट औंरगजेबासमोर गुडघे टेकायला सुरूवात केली आहे. तुष्टीकरणासाठी कमरेत कोण अधिक वाकतो...

पवारसाहेब, राजकारणाचा केंद्रबिंदू बदलला आहे!

महाराष्ट्रात काहीही झाले तरी एकाच माणसाचे नाव येते, किल्लारीचा भूकंप झाला होता, तेव्हाही काही लोकांनी माझ्याकडे बोट दाखवले होते, असे मिश्किल विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे....

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!

राजकारणात यश मिळवणे दुर्मीळ नाही, परंतु यश टिकवणारे, यश पचवणारे यशवंत मात्र निश्चितपणे दुर्मिळ आहेत. यशाच्या शिखरावर मांड ठोकून बसणारे दुर्मिळ आहेत, कारण तिथे जागा फार कमी असते. निवडणूक...

पगारी चाणक्य, नाक कापलेला राजा

एका राजावाड्यात माकडाचे पिल्लू होते. हे पिल्लू राजाचे खूप लाडके होते. राजवाड्यात ते वाढत होते. राजाला स्वारी-शिकारीचे वावडे होते. दिवसभर घरबसल्या लाडक्या जनावराच्या माकडचेष्टांमुळे राजाचा वेळ सुद्धा बराच जायचा....

फक्त थयथयाट, की आता तरी रस्त्यावर उतरणार?

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांना पटणे आणि पचणे कठीण आहे. देशात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीवर या...

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

२०२४ ची लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते आहे, तशी भारतीय राजकारणातील शह-काटशहांना जोर येत चालला आहे. हे अपेक्षितपण होते. काही आंतरराष्ट्रीय कलाकार या राजकीय नाट्यात सामील झाले आहेत. हंगेरीअन...

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट