30.9 C
Mumbai
Saturday, November 7, 2026

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट

सुप्रिया सुळे हिंदुराष्ट्राची मागणीही करतील बहुधा…

भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग कोणाचे? या मुद्यावरून सध्या महाराष्ट्रातील भाजपा विरोधक एकवटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाब मागतायत. कधी काळी छाती ठोकून प्रभू रामाला...

पहाटेचा शपथविधी; पवार-ठाकरे यांनी भाजपाला गंडवल्याची कथा

पहाटेच्या शपथविधीबाबत महाराष्ट्रात अनेक दंतकथा आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हे गूढ काहीसे उलगडलेले आहे. आजवर याबाबत झालेल्या गौप्यस्फोटांचे ठिपके जोडले तर मुद्यांवरून जी...

वारीशेंमुळे ठाकरे सरकारच्या कद्रूपणाची आठवण झाली…

राजापूरचे पत्रकार शशिकांते वारीशे यांचा एका दुर्दैवी अपघातात संशयास्पद मृत्यू झाला. हा घातपात असल्याचा आरोप वारीशे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा सरकारी खून असल्याचा...

रोहित पवारांनी राहुल-राऊतांना खुळ्यात काढले?

काँग्रेससह देशातील विरोधी पक्ष उद्योगपती गौतम अदाणी यांना घेरण्याचा प्रयत्न करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी त्यांचे उघड समर्थन केले आहे. हिंडेनबर्ग अहवालावर...

करून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव…

महाविकास आघाडीचे सरकार कोसळून सात महिने उलटल्यानंतर या अपयशाचे खापर फोडण्यासाठी माणूस अखेर सापडलाय. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरबशा कारभारामुळे मविआचे सरकार कोसळले, हे अवघा महाराष्ट्र जाणतो. परंतु...

काँग्रेसवाल्यांनो, इल़ॉन मस्कने केला तर चमत्कार अदाणींनी केला तर बलात्कार?

गौतम अदाणी २०१४ मध्ये अब्जाधीशांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते. ते २०२२ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कसे आले हा काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप आहे. अब्जाधीशांच्या यादीत नंबर वन असलेले...

पटोले मविआला घेऊन बुडणार काय?

काँग्रेसमध्ये प्रचंड लाथाळ्या सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. काँग्रेसला बसणारे हे दुफळीचे हादरे फक्त पक्षापुरते मर्यादीत राहणार की मविआला...

एकेकाळचे कट्टर वैरी बनले अदाणींचे तारणहार…

अदाणी समुहाच्या एफपीओच्या मुहुर्तावर हिंडेंनबर्ग शॉर्ट सेलिंग एण्ड रिसर्च फर्मचा अहवाल बाहेर आला. या अहवालामुळे अदाणी समुहाच्या शेअर्सची प्रचंड घसरण झाली. २० हजार कोटीच्या एफपीओचे काय होणार असा प्रश्न...

भारतविरोधी षडयंत्राची उकल आयएमएफच्या अहवालात…

हिंडेनबर्ग शॉर्ट सेलिंग एण्ड रिसर्च फर्मच्या अहवालामुळे अदाणी समुहाला दिलेल्या हादऱ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही तडे जातील असा अंदाज भारतातील काही विघ्नसंतोषी व्यक्त करतायत. परंतु जग मात्र भारताकडे अपेक्षेने पाहाते आहे....

जनआक्रोश मोर्चामुळे एमआयएमला उकळ्या?

मुंबईत गेल्या दोन महिन्यात मोठे मोर्चे निघाले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मिळून १७ डिसेंबर २०२२ रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. सरकार गमावल्यानंतरचा हा पहिलाच मोर्चा होता. काल २९ जानेवारी...

Dinesh Kanji

1290 लेख
0 कमेंट