महालक्ष्मी येथील रेसकोर्स सध्या चर्चेत आहे. ही जागा महापालिका आणि राज्य सरकारच्या संयुक्त मालकीची आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या या जमिनीचा भाडेपट्टा २०१३ मध्येच संपला. परंतु आजही...
राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेण्याची धमकी दिली आहे. जेव्हा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती, तेव्हाही ते कायदा हातात घेत होते. अनंत करमुसे यांचे अपहरण...
मंगळवारपासून राज्यात वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू होणार होता. महावितरणच्या हजारो अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ७२ तासांच्या संपाची हाक देण्यात आली होती. हा संप खाजगीकरणाच्या विरोधात होता. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र...
वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमच्या डोममध्ये पहिल्या मराठा तितुका मेळवावा, विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे आमंत्रण नाही म्हणून वरळीचे आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी...
मुघल सम्राट औरंगजेब हा क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता असा दावा करून काही वेळातच आव्हाड यांनी पलटी मारली आहे. मुघलांचे प्रेम राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोमा रोमात कसे सामावले आहे, त्याचे उत्तम...
रविवारी ग्रेगोरीयन नव वर्ष २०२३ ची सुरूवात रविवारी झाली. सरते वर्ष नववर्षाच्या खांद्यावर एका नव्या वादाचे ओझे लादून गेले. ‘संभाजीराजे धर्मवीर नव्हते’, असा दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित...
नागपूरच्या गुलाबी थंडीत हिवाळी अधिवेशनाची खणाखणी सुरू असताना काल मुंबई महापालिकेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी राडा केला. पक्ष कार्यालय ताब्यात घेतले. त्याचाच परिणाम म्हणून पालिका आय़ुक्तांनी आज महापालिका मुख्यालयातील...
महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर आरोपांची राळ उडवून देत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार मात्र शांत आहेत. हाती पुरावे असल्याशिवाय मी आरोप करणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी...
शिवसेनेच्या वाचाळ हिंदू विरोधी नेत्या सुषमा अंधारे यांच्यासाठी आता त्यांचे माजी बॉस शरद पवार मैदानात उतरले आहेत. हिंदू संताच्या विरोधात अंधारे यांच्या फाजील वक्तव्यामुळे वारकरी समाजात प्रचंड संतापाचे वातावरण...