27 C
Mumbai
Sunday, November 22, 2026

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट

‘आप’चे खासदार संजय सिंग यांना ईडीकडून अटक

आम आदमी पार्टीचे नेते आणि खासदार संजय सिंग यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या दिल्ली येथील घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर संजय सिंग यांना अटक केली गेली. दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने...

मोदी कडाडले; विरोधकांकडून जातीपातीच्या आधारावर समाजाची विभागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेसचे नाव न घेता विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. ‘विरोधी पक्षांनी गरिबांच्या भावनांशी खेळ करून सहा दशकांपासून देशाची जातीपातीच्या आधारे विभागणी केली आहे. हे...

शिवाजी महाराजांची वाघनखे कुणाला टोचत आहेत?

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून भारतात आणली जाणार आहेत. हा सध्या सर्वांच्या कुतुहलाचा विषय असला तरी महाराष्ट्रात मात्र या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विरोधकांनी वाघनखांवरून...

नऊ महिन्यांत १४६ वाघांचा मृत्यू; गेल्या ११ महिन्यांतील सर्वाधिक संख्या

यंदाच्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत भारतातील सुमारे १४६ वाघांचा मृत्यू झाला असल्याचे राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून आढळून आले आहे. सन २०१२पासूनची ही सर्वाधिक संख्या आहे....

लालबागच्या राजाला नवस करू दिला नाही, म्हणून तिने केले मुलाचे अपहरण

लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाऊन तिला मुलगा होण्यासाठी नवस करायचा होता,परंतु पतीने इच्छा पूर्ण न केल्यामुळे तिने मालाड मालवणी येथून दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते. मात्र मालवणी पोलिसांनी मुलाचा...

मनीष मल्होत्रा डिझाइन करणार एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे गणवेश

एअर इंडियाच्या सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांचे नवीन गणवेश सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा डिझाईन करणार आहे. यामध्ये केबिन क्रू, कॉकपिट क्रू आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.   एअर इंडियाने २८ सप्टेंबर...

नापसंतीच्या शिक्क्याला ट्रुडो स्वतःच कारणीभूत

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भारताविरुद्धच्या एका वक्तव्याने आज कॅनडालाच जागतिक टीकेच्या केंद्रस्थानी आणून ठेवले आहे. ट्रुडो यांची अपरिपक्व भूमिका आणि खलिस्तानी चळवळीच्या वर्चस्वाखाली असलेली हतबलता हेच दर्शवत आहे...

सुप्रिया सुळेंना नको आहे महिला आरक्षणाचा लाभ

संसदेत आणि विधिमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे म्हणून केंद्र सरकारने १२८ व्या घटना दुरुस्तीद्वारे ऐतिहासिक महीला आरक्षण विधेयक मांडले आहे. या विषयावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आपली भूमिका...

भव्यदिव्य प्रदर्शन, परिषदांसाठी ‘यशोभूमी’ केंद्र खुले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्र असलेल्या यशोभूमी या भव्यदिव्य केंद्राचे उद्घाटन केले. या केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. पंतप्रधान मेट्रोच्या...

कर्मयोगी, सुदृढ नेतृत्व, लोककल्याणकारी अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुदृढ नेतृत्व, लोककल्याणकारी नेता, दूरदर्शी अशा असंख्य विशेषणांसह नरेंद्र मोदी यांचे अभिष्टचिंतन नेत्यांनी केले आहे. नरेंद्र मोदी...

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट