भारतात निवडणुकीच्या अगोदर नेते स्थानिका मतदारांना खुश करण्यासाठी पैसे, कपडे, भेटवस्तू, अन्य-धान्य वाटताना आपण पाहिले आहे. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री राष्ट्रीय पक्ष सुरू करणार आहेत. पण पक्ष स्थापन होण्यापूर्वीच तेलंगणा...
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अडीच हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणी अंबरनाथ येथील कारखाना मालकाला अटक केली आहे. याप्रकरणातील ही आठवी अटक असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाने दिली...
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपावरून याकुब मेमनला २०१५मध्ये फाशी देण्यात आले. दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याबद्दल आणि मुंबईतील २५० लोकांच्या मृत्युस कारणीभूत असल्याबद्दल एकाला फाशी दिली जाते...
परदेशात एखादी भारतीय वंशाची व्यक्ती महत्त्वाच्या पदावर विराजमान झाली की, आपल्याला अभिमान वाटतो. सध्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सूनक यांच्या निवडीची चर्चा सुरू आहे. पण ब्रिटनच्या संसदेत सर्वात प्रथम...
सुप्रसिद्ध चित्रपट शोलेमधील एक डायलॉग तुम्हाला आठवत असेल. त्यात गब्बरसिंग आपला साथीदार सांभाला विचारतो की, कितना इनाम रखे है सरकार हम पर, तेव्हा सांभा अगदी अभिमानाने म्हणतो की, पुरे...
झारखंडमध्ये अंकिता नावाच्या एका मुलीला शाहरुख हुसेन या मुलाने तिच्या घरातच जाळून मारल्याची घटना घडली. त्यातून झारखंडमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला. आपल्याशी मैत्री करावी, संबंध ठेवावेत म्हणून हा शाहरुख...
२३ ऑगस्ट हा दिवस वडापाव दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने वडापावला लिहिलेले पत्र
तुझ्या नावाने हा दिवस कुणी सुरू केला माहीत नाही, पण खरं सांगायचं झालं तर प्रत्येक दिवस हा...
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील उत्सवांच्या बाबतीत काही सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उत्सव, सण...
महाराष्ट्रात अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल महिन्याभराने झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदल्या दिवशी जवळपास अडीच तास चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कामोर्तब झाले आणि पहिल्या टप्प्यात...
राहुल गांधी यांची लोकशाहीची व्याख्या वेगळी असली पाहिजे. नेहमी लोकशाहीच्या नावाने गळा काढणारे, लोकशाहीची हत्या होत असल्याचे सांगत अश्रु ढाळणारे राहुल गांधी यांची लोकशाहीवर नितांत श्रद्धा वगैरे आहे, असे...