29 C
Mumbai
Sunday, November 22, 2026

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट

स्वीडनचे ‘नाटो, नाटो’…लवकरच सहभागी होणार!

‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याचा स्वीडनचा मार्ग मोकळा झाला आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोआन यांनी ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी स्वीडनचा प्रस्ताव ग्रँड नॅशनल असेंब्लीमध्ये सादर करून त्याला...

नितीन गडकरींच्या कामगिरीमुळे भारताने चीनला टाकले मागे

जगभरात सर्वांत मोठ्या रस्त्यांच्या जाळ्यांमध्ये भारत आता अमेरिकेच्या पाठोपाठ स्थानापन्न झाला आहे. केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत सुमारे ५४ हजार किमी नव्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे पसरले आहे. भारताने एक...

अजितदादा, पुण्यात तुमचेच वर्चस्व मग गुन्हेगारी का थांबत नाही?

पुण्यात एका तरुणाने कोयत्याने एका महाविद्यालयीन तरुणीवर हल्ला केला आणि तिला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. प्रेमप्रकरणातून हे घडले अशी माहिती समोर आली आहे. या तरुणाला रस्त्यावरील लोकांनीच...

शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीची पालिकेच्या लुटीशी तुलना!

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एक ट्विट करत मुंबई महानगर पालिकेतील तथाकथित लुटीवर आपला राग काढला. पण ते करताना त्यांनी थेट शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वारीचा उल्लेख सुरतेची लूट असा केला....

आगामी आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी आघाडीचे ३९ हॉकीपटू झाले सज्ज

२६ जून ते १९ जुलै या कालावधीत बेंगळुरू येथे होत असलेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३९ सदस्यांच्या संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात आली. ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या हिरो आशियाई...

नंदन निलेकणींकडून आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी

इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी मंगळवारी आयआयटी मुंबईला ३१५ कोटी रुपये देणगीची घोषणा केली. नीलेकणी यांनी १९७३ मध्ये आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेतला होता आणि तिथूनच त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची बॅचलर...

‘गद्दार दिना’शी राष्ट्रवादीचा काय संबंध?

२० जून हा दिवस महाराष्ट्रातील राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. विधान परिषदेची निवडणूक त्यादिवशी होती आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदे आणि काही...

तलवारबाज भवानीला जयललितांनी दिला होता मदतीचा हात !

कोरियात १५ वर्षांपूर्वी आशियाई तलवारबाजीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात भवानी देवी सहभागी होणार होती. २००८ हे ते वर्ष. पण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिच्याकडे पुरेसा निधी नव्हता. तेव्हा...

हैदराबादमध्ये आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण, मग खाणीत फेकले, बीआरएस कार्यकर्त्याचा पती आरोपी

सेवानिवृत्त मंडल परिषद विकास अधिकारी (एमपीडीओ) आणि माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येचा सूत्रधार बीआरएस या सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा...

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणारा सर्व्हे येणार का?

काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांत एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली होती आणि त्याखालोखाल देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली गेली होती....

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट